आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची ताजी माहिती
Posted On:
24 JUL 2021 9:14AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत आतापर्यंत 42.78 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
देशात आतापर्यंत एकूण 3,05,03,166 जण बरे झाले.
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.35%
गेल्या 24 तासात 35,087 जण बरे झाले.
भारतात गेल्या 24 तासात 39,097 नव्या रुग्णांची नोंद झाली.
भारतात सध्या एकूण सक्रीय रुग्णसंख्या 4,08,977 इतकी आहे.
सक्रीय रुग्ण एकूण रुग्णसंख्येच्या 1.31%
साप्ताहीक पॉझिटीव्हीटी दर 5% पेक्षा कमी कायम, सध्या 2.22%
दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.40%, सलग 33 व्या दिवशी 3% पेक्षा कमी
चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ - आतापर्यंत एकूण 45.45 कोटी चाचण्या झाल्या.
***
STupe/VGhode/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1738515)
Visitor Counter : 156