आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण अद्ययावत माहिती - दिवस 176


भारतात लसीकरणाने 37.57 कोटी मात्रांची व्याप्ती ओलांडली

आज संध्याकाळी 7 वाजे पर्यंत 34 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.

आतापर्यंत 18-44 वयोगटात लसीच्या 11.53 कोटी पेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या

Posted On: 10 JUL 2021 9:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जुलै 2021

 

आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त तात्पुरत्या माहितीनुसार, भारतात एकूण कोविड प्रतिबंधक लसीकरणाने  37.57 कोटी (37,57,10,173), मात्रांची व्याप्ती ओलांडली आहे. कोविड -19 प्रतिबंधक  लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवीन टप्पा २१ जूनपासून सुरू झाला.आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त तात्पुरत्या माहितीनुसार, आज लसीच्या 34  लाखांपेक्षा जास्त (34,01,696) मात्रा देण्यात आल्या.

आज 18-44 वर्षे वयोगटात 15,72,451 व्यक्तींना  पहिली तर 1,74,472 व्यक्तींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली. लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरु झाल्यापासून आतापर्यंत 37 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील 18 ते 44  वयोगटातील एकूण 11,16,46,378 व्यक्तींना लसीची पहिली मात्रा आणि एकूण 36,93,265 व्यक्तींना दुसरी मात्रा प्राप्त झाली आहे.

बिहार, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या आठ राज्यांत 18-44 वर्षे वयोगटातील 50 लाखांहून अधिक व्यक्तींना कोविड -19 प्रतिबंधक लसीची  पहिली मात्रा देण्यात आली आहे. तसेच आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, केरळ, ओडिशा, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये 18-44 वर्षे  वयोगटातील 10 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

खालील तक्त्यात आतापर्यंत 18-44 वर्षे  वयोगटातील व्यक्तींना  देण्यात आलेल्या लसीच्या  एकूण मात्रा दर्शविल्या आहेत:

S.No.

State

1st Dose

2nd Dose

1

A & N Islands

60745

47

2

Andhra Pradesh

2311187

36251

3

Arunachal Pradesh

294386

198

4

Assam

2887167

148654

5

Bihar

6830513

115930

6

Chandigarh

228518

857

7

Chhattisgarh

3028805

83162

8

Dadra & Nagar Haveli

189009

130

9

Daman & Diu

155652

621

10

Delhi

3205138

198358

11

Goa

420564

8978

12

Gujarat

8254825

251977

13

Haryana

3622557

153216

14

Himachal Pradesh

1195964

1880

15

Jammu & Kashmir

1101341

39957

16

Jharkhand

2632156

95832

17

Karnataka

7991727

223846

18

Kerala

2234538

132761

19

Ladakh

84753

5

20

Lakshadweep

23455

48

21

Madhya Pradesh

10279922

448604

22

Maharashtra

8316119

357888

23

Manipur

319715

544

24

Meghalaya

316304

135

25

Mizoram

313667

375

26

Nagaland

266040

234

27

Odisha

3655206

180542

28

Puducherry

207835

952

29

Punjab

1943683

42807

30

Rajasthan

8083456

145711

31

Sikkim

262583

76

32

Tamil Nadu

6225332

202804

33

Telangana

4632688

188471

34

Tripura

909773

14112

35

Uttar Pradesh

12661214

339160

36

Uttarakhand

1623155

40095

37

West Bengal

4876686

238047

 

Total

111646378

3693265

 

* * *

Jaydevi PS/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1734496) Visitor Counter : 217


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu