आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण अद्ययावत स्थिती –दिवस 169


भारताच्या कोविड-19 लसीकरणाने ओलांडला 35 कोटींचा टप्पा

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत 57.36 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या

आतापर्यंत वर्ष 18 ते 44 या वयोगटातल्या लाभार्थ्यांना 10.21 कोटी लसी देण्यात आल्या

Posted On: 03 JUL 2021 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जुलै 2021

आज संध्याकाळी सात वाजता आलेल्या तापुरत्या आकडेवारीनुसार, भारताच्या एकूण लसीकरण मोहिमेने35 कोटी (35,05,42,004) मात्रांचा टप्पा ओलांडला. 21 जूनपासून सुरु झालेल्या सार्वत्रिक लसीकरणाच्या या नव्या टप्प्यात, आज 57.36 लाखांपेक्षा अधिक (57,36,924)  लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

वर्ष 18 ते 44 या वयोगटातील 28,33,691 लाभार्थ्यांना पहिली मात्रा तर 3,29,889 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली. तिसरा टप्पा सुरु झाल्यापासून, 37 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 18 ते 44 या वयोगटातील एकूण 99,434,862 हजार व्यक्तींना आतापर्यंत लसींच्या पहिली  मात्रा देण्यात आली असून 2,712,794 लाख लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, बिहार, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र या आठ राज्यांत आतापर्यंत 18 ते 44 या वयोगटातील 50 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना लसींच्या पहिल्या मात्रा देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, आंध्रप्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, हरयाणा, झारखंड, केरळ, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये 18 ते 44 या वयोगटातील 10 लाख लाभार्थ्यांना कोविड लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

खाली दिलेल्या तक्यात, 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या लसींच्या एकूण मात्रांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

S.No.

State

1st Dose

2nd Dose

1

A & N Islands

55423

29

2

Andhra Pradesh

2174037

23182

3

Arunachal Pradesh

28987

33

4

Assam

2686531

145149

5

Bihar

5963947

97323

6

Chandigarh

201213

481

7

Chhattisgarh

2765068

74568

8

Dadra & Nagar Haveli

153187

65

9

Daman & Diu

150485

450

10

Delhi

2915084

179919

11

Goa

371937

6476

12

Gujarat

7714004

222822

13

Haryana

3375474

117307

14

Himachal Pradesh

1194003

1269

15

Jammu & Kashmir

953874

35439

16

Jharkhand

2282623

71557

17

Karnataka

6977794

145810

18

Kerala

2022969

56902

19

Ladakh

77515

2

20

Lakshadweep

22834

23

21

Madhya Pradesh

9328329

344387

22

Maharashtra

7059483

314576

23

Manipur

221159

252

24

Meghalaya

261972

48

25

Mizoram

276588

97

26

Nagaland

229156

78

27

Odisha

3068521

163228

28

Puducherry

190648

349

29

Punjab

1687770

27260

30

Rajasthan

7762398

104975

31

Sikkim

239622

18

32

Tamil Nadu

5816249

136622

33

Telangana

4264278

81350

34

Tripura

858698

13498

35

Uttar Pradesh

9972342

215416

36

Uttarakhand

1418244

38217

37

West Bengal

4475232

93617

 

Total

99434862

2712794

 

 

 Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1732568) Visitor Counter : 178