वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

जून 2021 मध्ये 32.46 अब्ज डॉलर्सच्या वाणिज्य मालाची भारताची निर्यात, जून 2020 मधल्या 22.03  अब्ज डॉलर्स निर्यातीच्या  तुलनेत 47.34% वाढ, जून 2019 मधल्या 25.03 अब्ज डॉलर्स निर्यातीच्या   तुलनेत 29.7% वाढ


जून 2021 मध्ये भारताची वाणिज्य मालाची आयात 41.86 अब्ज डॉलर्स, जुन 2020 मधल्या 21.32 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत  96.33% वाढ, जून 2019 च्या 41.03 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 2.03% वाढ

जून 2021 मध्ये 9.4 अब्ज डॉलर्सच्या व्यापारी तुटीसह  भारत निव्वळ आयातदार

Posted On: 02 JUL 2021 7:23PM by PIB Mumbai

 

जून 2021 मध्ये 32.46 अब्ज डॉलर्सच्या वाणिज्य मालाची भारताची निर्यात राहिली असून  जून 2020 मधल्या 22.03  अब्ज डॉलर्स निर्यातीच्या  तुलनेत 47.34% वाढ तर  जून 2019 मधल्या 25.03 अब्ज डॉलर्स निर्यातीच्या   तुलनेत 29.7% वाढ झाली आहे.  एप्रिल-जून 2021 या काळात भारताची वाणिज्य मालाची निर्यात 95.36 अब्ज डॉलर्स राहिली.  एप्रिल-जून 2020 च्या 51.44 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत   85.36%  वाढ आणि एप्रिल-जून 2019 च्या 80.91अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 17.85%  वाढ राहिली.

जून 2021 मध्ये भारताची वाणिज्य मालाची आयात 41.86 अब्ज डॉलर्स राहिली. जुन 2020 मधल्या 21.32 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत यात  96.33% वाढ तर  जून 2019 च्या 41.03 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 2.03% वाढ झाली आहे.

एप्रिल-जून 2021 या काळात भारताची वाणिज्य मालाची आयात  126.14 अब्ज डॉलर्स राहिली.  एप्रिल-जून 2020 च्या 60.65 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत   107.99%  वाढ आणि एप्रिल-जून 2019 च्या 130.1 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 3.05% वाढ राहिली.

अशा प्रकारे जून 2021 मध्ये 9.4 अब्ज डॉलर्सच्या वाणिज्य तुटीसह  भारत निव्वळ आयातदार राहिला आहे. यामध्ये जून 2020 च्या 0.71 अब्ज डॉलर्सच्या ट्रेड सरप्लस अर्थात व्यापारी अधिशेषच्या तुलनेत ( जून 2020 मध्ये भारत निव्वळ निर्यातदार होता)  1426.6% वाढ तर 2019 च्या 16.0 अब्ज डॉलर्सच्या व्यापारी तुटीच्या तुलनेत 41.26% ने घटली आहे.

जून 2021 मध्ये बिगर पेट्रोलियम  निर्यातिचे मूल्य  28.51 अब्ज डॉलर्स राहिले, जून 2020 मधल्या 20.11  अब्ज डॉलर्सच्या तुलनेत यात  41.8% सकारात्मक वाढ झाली आणि जून 2019 च्या 22.39 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 27.33% सकारात्मक वाढ झाली.

जून 2021 मध्ये बिगर पेट्रोलियम आणि बिगर रत्ने आणि आभूषणे   निर्यातीचे मूल्य  25.69 अब्ज डॉलर्स राहिले, जून 2020 मधल्या 18.54 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत यात  38.53% सकारात्मक वाढ झाली आणि जून 2019 च्या 19.23 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 33.61% सकारात्मक वाढ झाली.

बिगर पेट्रोलियम आणि बिगर रत्ने आणि आभूषणे  निर्यातीचे मूल्य एप्रिल- जून 2021 मध्ये 73.28 अब्ज डॉलर्स राहिले, एप्रिल- जून 2020 मधल्या 43.98 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत यात  66.61% वाढ झाली आणि एप्रिल-जून 2019 च्या 60.33 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 21.46% वाढ झाली.

जून 2021 मध्ये 114.92% सकारात्मक वाढ दर्शवत तेल आयात 10.68 अब्ज डॉलर्स राहिली.

जून 2021 मध्ये बिगर तेल  आयातीचे मूल्य  31.19 अब्ज डॉलर्स राहिले, जून 2020 मधल्या 16.36 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत यात  90.68% वाढ झाली आणि जून 2019 च्या 29.83 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 4.56% वाढ झाली

जून 2021 मध्ये बिगर तेल, बिगर सोने,चांदी आणि मौल्यवान धातू   आयातीचे मूल्य  27.63 अब्ज डॉलर्स राहिले, जून 2020 मधल्या 14.98 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत यात  84.53%, सकारात्मक वाढ झाली आणि जून 2019 च्या 24.56 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 12.51%  सकारात्मक वाढ झाली.

व्यापारी माल व्यापार : प्राथमिक डाटा, जून 2021,   सारांश मूल्य अमेरिकी डॉलर्स अब्ज 

 

 

Total

Non-Petroleum

Non- Petroleum and Non-Gems &Jewellery

JUN19

JUN20

JUN21

% change Jun21 over Jun20

% change Jun21 over Jun19

JUN19

JUN20

JUN21

% change Jun21 over Jun20

% change Jun21 over Jun19

JUN19

JUN20

JUN21

% change Jun21 over Jun20

% change Jun21 over Jun19

Exports

25.03

22.03

32.46

47.34

29.70

22.39

20.11

28.51

41.80

27.33

19.23

18.54

25.69

38.53

33.61

Imports

41.03

21.32

41.86

96.33

2.03

29.83

16.36

31.19

90.68

4.56

24.56

14.98

27.63

84.53

12.51

Deficit/Surplus

16.00

-0.71

9.40

-1426.56

-41.26

7.44

-3.75

2.68

-171.36

-64.01

5.34

-3.57

1.95

-154.60

-63.51

 

 

Change by top Commodity Groups in Export Value in USD Million

 

Top Increase

Top Decline

 

Commodity group

Change (USD Million)

%  change

Commodity group

Change (USD Million)

%  change

EXPORT (JUN ’21 OVER JUN’20)

ENGINEERING GOODS

3201.01

52.61

OIL SEEDS

-38.13

-32.75

PETROLEUM PRODUCTS           

2025.69

105.20

SPICES

-29.23

-8.41

GEMS AND JEWELLERY

1259.59

80.49

TEA

-12.10

-18.57

EXPORT (JUN ’20 OVER JUN’19)

ORGANIC AND INORGANIC CHEMICALS

317.71

19.33

GEMS AND JEWELLERY

-1600.07

-50.56

DRUGS AND PHARMACEUTICALS

181.80

9.90

PETROLEUM PRODUCTS           

-711.75

-26.99

RICE

165.47

32.11

ENGINEERING GOODS

-470.65

-7.18

EXPORT (JUN ’21 OVER JUN’19)

ENGINEERING GOODS

2730.36

41.66

GEMS AND JEWELLERY

-340.48

-10.76

PETROLEUM PRODUCTS

1313.94

49.82

RMG OF ALL TEXTILES

-231.28

-18.76

ORGANIC AND INORGANIC CHEMICALS

1025.72

62.41

LEATHER AND LEATHER MANUFACTURERS

-86.39

-21.00

 

 

 

Change by top Commodity Groups in Import Value in USD Million

 

Top Increase

Top Decline

 

Commodity group

Change (USD Million)

%  change

Commodity group

Change (USD Million)

%  change

IMPORT (JUN ’21 OVER JUN’20)

Petroleum, Crude & products

5708.67

114.92

Silver

-125.49

-91.38

Pearls, precious & Semi-precious stones

1936.90

305.09

Project goods

-10.79

-12.49

Electronic goods

1434.84

45.30

ALL OTHER MAJOR COMMODITY GROUPS HAVE INCREASED

IMPORT (JUN ’20 OVER JUN’19)

 Vegetable Oil

54.72

8.37

Petroleum, Crude & products

-6237.48

-55.67

Sulphur & Unroasted Iron Pyrites

1.87

25.45

Gold

-2088.1

-77.43

ALL OTHER MAJOR COMMODITY GROUPS HAVE DECLINED

Electronic goods

-1596.84

-33.52

IMPORT (JUN ’21 OVER JUN’19)

 Vegetable Oil

776.97

118.87

Gold

-1726.93

-64.04

Medicinal. & Pharmaceutical products

704.79

132.19

Petroleum, Crude & products

-528.81

-4.72

Organic & Inorganic Chemicals

567.10

30.09

Silver

-405.11

-97.16

तपशीलवार माहितीसाठी इंग्लिश पत्रक पाहावे

***

Jaydevi PS/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1732345) Visitor Counter : 205


Read this release in: English , Urdu , Hindi