आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 अद्ययावत स्थिती

Posted On: 02 JUL 2021 9:27AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 34 कोटी (34,00,76,232)लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. 

गेल्या 24 तासांत भारतात कोविडचे 46,617 नवे रुग्ण आढळले आहेत. 

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 5,09,637 इतकी कमी झाली आहे. 

सध्या एकूण रुग्णांच्या प्रमाणात उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 1.67% इतके आहे. 

आतापर्यंत देशात एकूण 2,95,48,302 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.  

गेल्या 24 तासांत 59,384 रुग्ण कोविडमुक्त  झाले आहेत.  

दैनंदिन रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सलग 50 व्या दिवशी अधिक  आहे. 

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.01% पर्यंत वाढले आहे. 

साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 5% खाली कायम असून, सध्या तो 2.57% इतका आहे.

दैनंदिन पॉझिटिव्हीटीचा  दर 2.48% वर आला असून गेले सलग 25 दिवस हा दर 5% पेक्षा खाली आहे.

चाचण्यांची क्षमता लक्षणीय रीत्या वाढलेली आहे- आतापर्यंत   एकूण  41.42 कोटी चाचण्या करण्यात आल्या. 

***

Umesh U/ SP/ DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1732190) Visitor Counter : 185