रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

ई 12 आणि ई 15 इंधनांसाठी व्यापक उत्सर्जन मानके अधिसूचित

Posted On: 29 JUN 2021 10:12PM by PIB Mumbai

 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 28 जून 2021 रोजी मसुदा अधिसूचना जारी केली ज्यात ई-12 (गॅसोलीनमध्ये  12% इथेनॉल मिश्रित) आणि ई 15 इंधनांसाठी व्यापक उत्सर्जन मानके अधिसूचित केली आहेत . यामुळे वाहन इंधन  म्हणून त्यांचा वापर सुलभ  होईल.

सर्व संबंधित हितधारकांकडून तीस दिवसांच्या कालावधीत सूचना मागवण्यात आल्या  आहेत.

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1731323) Visitor Counter : 134


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi