रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
रस्ते सुरक्षेच्याबाबतीत सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी रस्ते सुरक्षा-संदेश प्रसार
Posted On:
14 JUN 2021 10:39PM by PIB Mumbai
रस्ते सुरक्षेच्याबाबतीत सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी रस्ते व महामार्ग मंत्रालयाने रस्ते सुरक्षा-संदेश प्रसारास सुरूवात केली आहे.
हे संदेश खालील लिंकवर पाहता येतील.
https://pib.gov.in/InfographicsDetails.aspx?Id=1304
https://pib.gov.in/InfographicsDetails.aspx?Id=1303
https://www.youtube.com/watch?v=lDQ3-7-wAOI
***
M.Chopade/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1727096)
Visitor Counter : 146