रसायन आणि खते मंत्रालय

महत्वाच्या औषधांबाबत आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने या औषधांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या घटकांच्या देशांतर्गत उत्पादनासाठीच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत मंजुरी

Posted On: 31 MAY 2021 8:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 मे 2021

औषधनिर्मिती विभागाने, महत्वाच्या औषधांबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी या औषधांच्या  निर्मितीसाठी लागणाऱ्या प्राथमिक, मध्यवर्ती आणि सक्रीय घटकांच्या  देशांतर्गत  उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना सुरु केली आहे.  यासाठी चार विविध उद्दिष्ट विभागात नवीन प्रकल्प उभारण्यात येणार असून 2020-21 ते  2029-30 या काळासाठी 6,940 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

चार विभागातल्या 36 उत्पादनांसाठी प्राप्त झालेल्या सर्व 215 अर्जांवर, अधिकारप्राप्त समितीच्या विविध बैठकांमध्ये  विचार आणि मुल्यांकन  करण्यात आले आणि निवड झालेल्याना त्याबाबत कळवण्यात आले आहे.

Sl. No.

Eligible Product

Name of Participant Company which has withdrawn

Name of Participant kept in Waitlist approved

Target Segment III – Chemical Synthesis Based KSMs/Drug Intermediates

1.

1,1 Cyclohexane Diacetic Acid (CDA)

M/s Saraca Laboratories Limited

M/s Solara Active Pharma Science Limited

Target Segment IV – Other Chemical Synthesis Based KSMs/Drug Intermediates and APIs

2.

Meropenem

M/s Anasia Lab Private Limited

M/s Rajasthan Antibiotics Limited

3.

Ritonavir

M/s Surya Remedies Pvt. Ltd.

M/s Dhatri Lab Private Limited

4.

Levofloxacin

M/s Surya Life Science Limited

M/s Vital Laboratories Private Limited

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1723233) Visitor Counter : 130