संरक्षण मंत्रालय
स्क्वॉड्रन लीडर विशाल रंधावा नावाने असलेल्या ट्विटर खात्यासंदर्भात स्पष्टीकरण
प्रविष्टि तिथि:
26 APR 2021 2:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2021
भारतीय वायुसेनेत स्क्वॉड्रन लीडर विशाल रंधावा या नावाने कोणताही कार्यरत अथवा सेवानिवृत्त वायुसैनिक किंवा कर्मचारी नाही,असे स्पष्टीकरण येथे देण्यात येत आहे.
भारतीय वायुदल हे स्पष्ट करत आहे,की आयएएफ @V_Randhawa_ ( https://twitter.com/V_Randhawa_) ट्विटर अकाऊंटद्वारे व्यक्त केलेल्या मतांशी भारतीय वायुदलाचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही.
* * *
U.Ujgare/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1714105)
आगंतुक पटल : 263