आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

रात्री 8 वाजेपर्यंत 25.65 लाखांहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या


देशभरात एकूण 12.25 कोटींहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या

Posted On: 17 APR 2021 10:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 एप्रिल 2021
 

देशभरात आज रात्री 8 वाजेपर्यंत लसीच्या 25.65 लाखांपेक्षा अधिक मात्र देण्यात आल्यामुळे आज लसीकरणाने 12.25 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज 60,057 कोविड लसीकरण केंद्रे कार्यरत होती, सरासरी 15,000 कार्यान्वित लसीकरण केंद्रांची वाढ नोंदविण्यात आली आहे. कामाच्या ठिकाणावरील  कोविड लसीकरण केंद्रे यामुळे लाभार्थींच्या संख्येत मोठी भर पडली.

आज रात्री 8 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार कोविड-19 लसींच्या एकूण 12,25,02,790 मात्रा देण्यात आल्या.

या आकडेवारीमध्ये लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या 91,27,451 आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या 57,07,322 आरोग्य कर्मचाऱ्यांचा तसेच लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या आघाडीवर काम करणाऱ्या 1,12,29,062 कर्मचाऱ्यांचा, लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या आघाडीवर काम करणाऱ्या 55,08,179 कर्मचाऱ्यांचा, लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या 45 ते 60 वर्षे वयोगटातील  4,04,16,170 लाभार्थ्यांचा आणि दुसरी मात्रा घेणाऱ्या  45 ते 59 वर्षे वयोगटातील  10,76,752 लाभार्थ्यांचा तसेच पहिली मात्रा घेणाऱ्या 60 वर्षावरील वयोगटातील 4,55,60,187 लाभार्थ्यांचा, दुसरी मात्रा घेणाऱ्या 60 वर्षावरील वयोगटातील 38,77,667 लाभार्थ्यांचा समावेश आहे. 

HCWs

FLWs

Age Group 45-60

years

Above 60

Years

Total Achievement

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

91,27,451

57,07,322

1,12,29,062

55,08,179

4,04,16,170

10,76,752

4,55,60,187

38,77,667

10,63,32,870

1,61,69,920

कोविड लसीकरणाच्या 92 व्या दिवशी आज रात्री वाजेपर्यंत एकूण 25,65,179 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. यापैकी 19,24,416 जणांना पहिली मात्रा, तर, 6,40,763 जणांना दुसरी मात्रा देण्यात आली. अंतिम अहवाल रात्री उशीरा प्राप्त होईल.  

Date: 17th April 2021 (92nd Day)

HCWs

FLWs

Age Group 45-60 ears

Above 60

Years

Total Achievement

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

22,023

36,504

85,022

99,607

11,92,195

1,15,242

6,25,176

3,89,410

19,24,416

6,40,763

 

* * *

S.Thakur/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1712487) Visitor Counter : 139


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu