केंद्रीय लोकसेवा आयोग

अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2020 चा अंतिम निकाल

Posted On: 12 APR 2021 9:10PM by PIB Mumbai

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने ऑक्टोबर 2020 रोजी घेतलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2020 च्या लेखी भागाचे निकाल आणि मार्च- एप्रिल 2021 मध्ये व्यक्तिमत्व चाचणीसाठी घेतलेल्या मुलाखतींच्या आधारावर संबंधित मंत्रालये/ विभाग यांमधील विविध सेवा/ पदांवर गुणवत्तेच्या आधारावर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादी खालीलप्रमाणे आहेत.

2.  विविध विषयांतर्गत नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

 

Discipline

Number of candidates  recommended  for  appointment

Total

General

EWS

OBC

SC

ST

Civil Engineering

127

(including 02 PwBD-1 & 02 PwBD-3 candidates)

33

13

47

27

07

Mechanical Engineering

38

(including 02 PwBD-1 candidates)

09

05

14

04

06

Electrical Engineering

62

(including 01 PwBD-1 & 03 PwBD-3 candidates)

18

07

20

11

06

Electronics & Telecommunication Engineering

75

(including 03 PwBD-2 candidates)

30

10

19

11

05

 

Total

302

(including 05 PwBD-1, 03 PwBD-2 & 05 PwBD‑3  candidates)

90

35

100

53

24

3. या नियुक्ती अतिशय कठोरपणे विद्यमान नियम आणि पदांची संख्या यानुसारच केल्या जातील. विविध सेवा/ पदे यांवर उमेदवारांची नियुक्ती त्यांची श्रेणी आणि त्यांनी दिलेल्या सेवांच्या पसंतीच्या आधारे करण्यात येईल.   

4. सरकारने जाहीर केलेल्या समूह अ/ब सेवा/ पदे यासाठी भरावयाच्या जागा खालीलप्रमाणे आहेत :

 

Discipline

Vacancies

Total

General

EWS

OBC

SC

ST

Civil Engineering

147 {including 04 vacancies reserved  for  PwBD  candidates (02 PwBD-1 & 02 PwBD-3)}

53

13

47

27

07

Mechanical Engineering

041 (including 02 vacancies reserved for PwBD-1 candidates )

12

05

14

04

06

Electrical Engineering

074 {including 04 vacancies reserved for PwBD candidates (01 PwBD-1 & 03 PwBD-3)}

30

07

20

11

06

Electronics & Telecommunication Engineering

085 (including 03 vacancies reserved for PwBD-2 candidates)

40

10

19

11

05

 

Total

347 {including 13 vacancies reserved for PwBD candidates (05 PwBD-1, 03 PwD-2 &       05 PwBD-3)}

135

35

100

53

24

5.1  शिफारस केलेल्या खालील अनुक्रमांकाच्या 39 उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती आहे.

 

CIVIL ENGINEERING (20 Nos.)

 

0201020

0800308

0801532

0801841

0803525

0803603

0806504

0807980

0809666

0809669

0810174

0811939

0813908

0814022

1300767

1302333

1502523

1502665

2601482

2602229

 

 

 

 

 

                                                                                                                  

MECHANICAL ENGINEERING (03 Nos.)

 

0817845

0821208

1105053

 

 

 

 

 

ELECTRICAL ENGINEERING (07 Nos.)

 

0829929

0831167

0833963

0835179

1015548

1108145

5103381

 

 

 

 

 

ELECTRONICS & TELECOMMUNICATION ENGINEERING (09 Nos.)

 

0308043

0839503

0841032

0844224

1020965

1021679

1022237

1023013

2611090

 

5.2  ज्या उमेदवारांचे निकाल तात्पुरते ठेवण्यात आले आहेत त्या उमेदवाराची मूळ कागदपत्रांची( अशा उमेदवारांकडून प्रतीक्षा असलेल्या) पडताळणी केल्याशिवाय आणि तात्पुरती स्थिती सुधारित केल्याशिवाय त्यांना आयोगाकडून नियुक्तीचा प्रस्ताव दिला जाणार नाही. या उमेदवारांची तात्पुरती स्थिती अंतिम निकाल जाहीर झाल्याच्या तारखेपासून केवळ तीन महिने ( म्हणजेच 11/07/2021 पर्यंत) वैध राहील. अशा तात्पुरत्या उमेदवारांना त्यांची मूळ कागदपत्रे आयोगाकडे सादर करावीच लागतील. वर विहित केलेल्या कालावधीमध्ये आयोगाला आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करण्यात एखाद्या उमेदवाराला अपयश आले तर त्याची/ तिची उमेदवारी रद्द करण्यात येईल आणि या संदर्भात पुढे कोणताही प्रतिसाद दिला जाणार नाही.

6. अभियांत्रिकी सेवा परीक्षा  नियम 2020 च्या  नियम 13 (iv) व (v) नुसार आयोगाने प्रत्येक विषयाच्या एकीकृत राखीव उमेदवारांची यादी तयार केली आहे, ती खालील प्रमाणे 

Discipline

Number of candidates kept in Reserve List

General

EWS

OBC

SC

ST

Total

Civil Engineering

20

03

17

-

-

40

Mechanical Engineering

03

-

03

-

-

06

Electrical Engineering

12

01

10

-

01

24

Electronics & Telecommunication Engineering

10

04

06

-

-

20

Total

45

08

36

-

01

90

 

7. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकुलातील परीक्षा कक्षाच्या इमारतीमध्ये फॅसिलिटेशन काउंटरआहे. उमेदवारांना त्यांची परीक्षा/ नियुक्ती याविषयीची कोणतीही माहिती/ स्पष्टीकरण या काउंटरवर कामाच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत व्यक्तीशः किंवा  011-23385271 आणि 011-23381125 या दूरध्वनी क्रमांकावर मिळवता येईल. हा निकाल यूपीएससीच्या www.upsc.gov.in.  या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. निकाल जाहीर झाल्याच्या तारखेपासून पंधरा दिवस या संकेतस्थळावर गुणपत्रिका उपलब्ध असतील.

निकालांसाठी येथे क्लिक करा:

***

Jaydevi PS/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1711244) Visitor Counter : 8