आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण- 84 वा दिवस


कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या एकूण 9.78  कोटींहून अधिक  मात्रा देण्यात आल्या

आज रात्री 8 वाजेपर्यंत लसींच्या 13 लाख मात्रा देण्यात आल्या

Posted On: 09 APR 2021 10:32PM by PIB Mumbai

 

देशात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांची संख्या 9 कोटी 78 लाखांच्या पुढे गेली आहे.

आज रात्री 8 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार लसीच्या एकूण 9,78,71,045  मात्रा देण्यात आल्या आहेत.

 

HCWs

FLWs

Age Group 45-60 years

Above 60

Years

Total Achievement

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

89,87,818

54,78,562

98,65,504

46,56,236

2,81,30,126

5,79,276

3,85,92,532

15,80,991

8,55,75,980

1,22,95,065

यामध्ये लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या 89,87,818 आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या 54,78,562 आरोग्य कर्मचाऱ्यांचा तसेच लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या आघाडीवर काम करणाऱ्या 98,65,504   कर्मचाऱ्यांचा, लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या आघाडीवर काम करणाऱ्या 46,56,236  कर्मचाऱ्यांचा, लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या 45 ते 59वर्षे वयोगटातील  2,81,30,126 लाभार्थ्यांचा आणि दुसरी मात्रा घेणाऱ्या  45 ते 59 वर्षे वयोगटातील  5,79,276 लाभार्थ्यांचा तसेच पहिली मात्रा घेणाऱ्या 60 वर्षावरील वयोगटातील 3,85,92,532 लाभार्थ्यांचा पहिली मात्रा घेणाऱ्या 60 वर्षावरील वयोगटातील 15,80,991 लाभार्थ्यांचा समावेश आहे.

 

Date: 9th April 2021 (84th day)

HCWs

FLWs

Age Group 45-60 years

Above 60

Years

Total Achievement

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

11,572

27,795

51,427

1,08,905

18,56,773

51,732

9,04,294

2,04,451

28,24,066

3,92,883

आज देशव्यापी लसीकरणाच्या 84 व्या दिवशी रात्री 8 वाजेपर्यंत लसींच्या 32,16,949 मात्रा देण्यात आल्या. तात्पुरत्या अहवालातील माहितीनुसार यापैकी 28,24,066 लाभार्थ्यांना पहिली मात्रा देण्यात आली तर 28,24,066 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली. याबाबतचा अंतिम अहवाल आज रात्री उशिरा पूर्ण होईल.

***

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1710777)