केंद्रीय लोकसेवा आयोग

केंद्रीय लोकसेवा आयोगाने फेब्रुवारी 2021 मध्ये घेतलेल्या नियुक्ती परीक्षेचे निकाल जाहीर

Posted On: 30 MAR 2021 6:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मार्च 2021


केंद्रीय लोकसेवा आयोगाने फेब्रुवारी 2021 मध्ये घेतलेल्या उमेदवार नियुक्ती परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना वैयक्तिकरित्या हे निकाल टपालाने पाठवण्यात  आले आहेत.  

 

संपूर्ण यादीसाठी येथे क्लिक करा

* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1708542) Visitor Counter : 157