गृह मंत्रालय

दहशतवादी कारवाया

Posted On: 23 MAR 2021 8:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मार्च 2021

 

जम्मू काश्मीर मध्ये आणि देशातील इतर भागात वर्ष 2014 ते 2020 या कालावधीत  घडलेल्या दहशतवादी घटना, त्यात सुरक्षा दलातील शहीद झालेल्या जवानांची संख्या आणि अशा घटनांमध्ये जीव गमावलेल्या सामान्य नागरिकांची संख्या खालील तक्त्यामध्ये दिली आहे:

  (1)    देशाचा इतर भाग

Year

No. of terrorist incidents

No. of Security Force personnel Martyred

No. of Civilians who lost their lives

2014

03

-

04

2015

01

04

03

2016

01

07

01

2017

-

-

-

2018

01

-

03

2019

-

-

-

2020

-

-

-

(2)  जम्मू आणि काश्मीर

Year

No. of terrorist incidents

No. of Security Force personnel Martyred

No. of Civilians who lost their lives

2014

222

47

28

2015

208

39

17

2016

322

82

15

2017

342

80

40

2018

614

91

39

2019

594

80

39

2020

244

62

37

दहशतवादाप्रती शून्य सहनशक्तीच्या धोरणाला अनुसरून केंद्र सरकारने इतर अनेक उपाययोजनांसह कायद्याची चौकट अधिक सशक्त करणे, गुप्तचर विभागाचे कार्य सुरळीत करणे, दहशतवादाशी संबंधित घटना तपास आणि खटल्याच्या कामकाजासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेची स्थापना करणे, राष्ट्रीय सुरक्षा जवानांची विविध केंद्रे उभारणे, सीमा आणि सागरी सुरक्षा दलांची क्षमता वाढविणे, पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि राज्य पोलीस दलाची क्षमता बांधणी करणे, भक्कम आंतरराष्ट्रीय सहकार्याची व्यवस्था उभारणे आणि व्यक्ती तसेच संस्थांची दहशतवादी म्हणून निश्चिती करणे अशा विविध मार्गांचा अवलंब केला आहे.

केंद्रीय गृह व्यवहार राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज लिखित उत्तराद्वारे लोकसभा सदस्यांना ही माहिती दिली.

 

M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1707084) Visitor Counter : 168


Read this release in: English , Urdu , Punjabi