वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारतात 2021 च्या फेब्रुवारी महिन्यातला घाऊक किंमत निर्देशांक

Posted On: 15 MAR 2021 2:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मार्च 2021

 

आर्थिक सल्लागार कार्यालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने भारतातील फेब्रुवारी 2021 चा (तात्पुरता) आणि डिसेंबर 2020 चा (अंतिम) घाऊक किंमत  निर्देशांक या प्रसिद्धी पत्रकात जारी केला आहे. घाऊक किंमत निर्देशांकाचे तात्पुरते आकडे दर महिन्याच्या 14 तारखेला (किंवा कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी) संदर्भ महिन्याच्या दोन आठवड्यानंतर प्रसिद्ध केले जातात आणि देशभरातील निवडक उत्पादक उद्योग आणि संस्थात्मक स्रोत यांच्याकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीसोबत संकलित केले जातात. दहा आठवड्यांनंतर निर्देशांक अंतिम करून  अंतिम आकडे प्रसिद्ध केले जातात आणि त्यानंतर ते कायम केले जातात.

चलनफुगवटा

फेब्रुवारी 2021 या महिन्यासाठी मासिक घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा  दर (4.17%)  (तात्पुरता ) होता. या आधीच्या वर्षातल्या याच  महिन्यात हा दर 2.26% होता.

तक्ता

All Commodities/Major Groups

 

Weight (%)

Dec-20 (F)

Jan-21 (P)

Feb-21 (P)

Index

Inflation

Index

Inflation

Index

Inflation

ALL COMMODITIES

100.0

125.4

1.95

125.9

2.03

127.3

4.17

I.  PRIMARY ARTICLES

22.6

148.0

-0.60

143.9

-2.24

145.4

1.82

II.  FUEL & POWER

13.2

96.9

-6.10

99.7

-4.78

104.2

0.58

III.  MANUFACTURED PRODUCTS

64.2

123.3

4.49

124.9

5.13

125.7

5.81

FOOD INDEX

24.4

154.7

1.11

151.8

-0.26

153.0

3.31

Note: P: Provisional, F: Final, * Rate of Inflation calculated over corresponding month of last year.

 

तपशीलवार माहितीसाठी इथे क्लिक करा


* * *

U.Ujgare/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1704831) Visitor Counter : 307


Read this release in: English , Tamil , Urdu , Hindi