नागरी उड्डाण मंत्रालय

उडाण 4.1 अंतर्गत आणखी हवाई मार्गांचे नियोजन

Posted On: 13 MAR 2021 10:04PM by PIB Mumbai

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, हवाई वाहतूक मंत्रालय उडाण 4.1 अंतर्गत 392 मार्गांसाठी बोली प्रक्रिया सुरु करणार आहे. आतापर्यंत उडाण योजनेअंतर्गत 325 हवाई मार्ग आणि 56 विमानतळं यात 5 हेलिपोर्टस आणि 2 वॉटर एअरोड्रम्स सुरु करण्यात आले आहेत. 

उडाण 4.1 अंतर्गत लहान विमानतळांची विशेष हेलिकॉप्टर आणि सीप्लेनशी जोडणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच, याव्यतिरिक्त सागरमाला अंतर्गत नवीन मार्ग प्रस्तावित आहेत.

***

S.Thakur/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1704667) Visitor Counter : 249


Read this release in: English , Urdu , Hindi