आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-लसीकरण 57 वा दिवस


आतापर्यंत लसींच्या 2.91 कोटीहून अधिक मात्रा दिल्या गेल्या

आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 9.74 लाख मात्रा देण्यात आल्या

Posted On: 13 MAR 2021 10:00PM by PIB Mumbai

 

देशभरात कोविड-19 लसीकरणाच्या दिल्या गेलेल्या मात्रांच्या एकूण संख्येने  आज 2.91 कोटींचा टप्पा ओलांडला.

या देशव्यापी लसीकरण मोहिमेला 16 जानेवारी 2021 रोजी आरंभ झाला. आघाडीवरील कर्मचाऱ्यांसाठी 2 फेब्रुवारी 2021 ला लसीकरण सुरू झाले. पुढील टप्प्यात 1 मार्च 2021 रोजी 60 पेक्षा जास्त वर्षे वयोगटासाठी तसेच 45 पेक्षा जास्त वय आणि विशेष नमूद केलेल्या सहव्याधी असणाऱ्यांसाठी लसीकरण सुरू झाले.

आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार आतापर्यंत लसीच्या 2,91,92,547 मात्रा दिल्या गेल्या आहेत.

यामध्ये 73,31,498 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा तर 42,58,297 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीची दुसरी मात्रा दिली गेली आहे. आघाडीवरील कर्मचाऱ्यांपैकी 72,96,474 जणांना पहिली मात्रा तर 10,53,732 दुसरी मात्रा, 60 पेक्षा जास्त वयोगटाच्या 78,66,241 जणांना तर 45 पेक्षा जास्त वय व विशिष्ट सहव्याधी असणाऱ्या 13,86,305 जणांना लस दिली गेली.

 

HCWs

FLWs

45 to <60 years with Co-morbidities

Over 60 years

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

1st Dose

73,31,498

42,58,297

72,96,474

10,53,732

13,86,305

78,66,241

तात्पुरत्या अहवालानुसार, आज लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेच्या 57 व्या दिवशी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत लसीच्या 9,74,090 मात्रा दिल्या गेल्या, ज्यापैकी  8,05,014  लाभार्थ्यांना पहिली मात्रा तर 1,69,076 आरोग्य कर्मचारी व आघाडीवरील कर्मचाऱ्यांनी लसीची दुसरी मात्रा दिली गेली. आज रात्री उशीरा या संदर्भातील अंतिम अहवाल तयार होईल.

Date:13th March,2021

HCWs

FLWs

45to<60yearswithCo-morbidities

Over60years

Total Achievement

1stDose

2ndDose

1stDose

2nd Dose

1stDose

1stDose

1stDose

2ndDose

37,923

64,267

60,729

1,04,809

1,31,837

5,74,525

8,05,014

1,69,076

 

***

S.Thakur/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1704664) Visitor Counter : 160


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu