पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

एलपीजी ग्राहकांसाठी मिस कॉल सेवा सुविधा

Posted On: 10 MAR 2021 4:32PM by PIB Mumbai

 

तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी रिफिल बुकिंगसाठी मिस कॉल सुविधा सुरू केली आहे. मिस कॉल सुविधेसाठी मोबाईल नंबरचा तपशील खालीलप्रमाणे आहेः

आयओसीएल - 8454955555

बीपीसीएल - 7710955555

एचपीसीएल - 9493602222

केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यसभेत आज लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

Jaydevi PS/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1703810) Visitor Counter : 135