सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

भारतातील वेतनपट अहवाल–औपचारिक रोजगार स्थिती

Posted On: 25 FEB 2021 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2021 


सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ), सप्टेंबर, 2017 ते डिसेंबर 2020 या कालावधीत देशाच्या रोजगाराच्या स्थिती संदर्भात प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.निवडक सरकारी यंत्रणांकडे उपलब्ध असलेल्या प्रशासकीय नोंदींच्या आधारे  हे पत्रक जारी करण्यात आले असून  विशिष्ट परिमाणातून प्रगतीचे  आकलन करण्याचा यामागचा उद्देश आहे. 

सविस्तर माहितीसाठी या  लिंकवर क्लिक करा


* * *

Jaydevi PS/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1700940) Visitor Counter : 148