कृषी मंत्रालय

पीएमएफबीवाय आणि पीएमकेएसवाय साठी निधीचे वाटप

Posted On: 13 FEB 2021 5:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2021

 

केंद्र सरकारचे विविध कार्यक्रम / योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध संसाधने आणि प्राधान्यक्रमाच्या आधारे संसदेच्या मंजुरीने अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात येते. गेल्या काही वर्षात या विभागासाठी करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये खाली दिल्याप्रमाणे अभूतपूर्व वाढ झाली आहे.

(Rs.  in crore)

Name of Department

2018-19

2019-20

2020-21

 

DAC&FW

46700.00

130485.21

134399.77

 

 

 

S.No

Year

Per Drop More Crop

component of PMKSY

(Rs crore )

Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY)

(Rs crore )

1.

2016-17

2340.00

5501.15

2.

2017-18

3400.00

9000.75

3.

2018-19

4000.00

13014.15

4.

2019-20

3500.00

14000.00

 

केंद्रिय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.


* * *

S.Patil/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1697750) Visitor Counter : 119


Read this release in: English , Urdu , Manipuri