गृह मंत्रालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        जम्मू आणि काश्मिरसाठी प्रोत्साहन पॅकेज
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                03 FEB 2021 7:45PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                 
जम्मू-काश्मीर सरकारने 1,352.99 कोटी रुपयांच्या व्यवसाय पुनरुज्जीवन पॅकेजला मान्यता दिली आहे.
31 डिसेंबर 2020 पर्यंत 433.08 कोटी रुपये जाहीर केले गेले, त्यापैकी रु. 250 कोविड -19 कोटी आर्थिक मदत म्हणून होते ,31 डिसेंबर 2020 पर्यंत 434.08 कोटींचा पूर्णपणे वापर झाला आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री जी. किशन रेड्डी यांनी आज राज्यसभेत एका  प्रश्नाला लेखी उत्तर देताना हे सांगितले.
 
Jaydevi PS/S.Patgoankar/P.Kor
*** 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: 
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1694917)
                Visitor Counter : 123