गृह मंत्रालय
शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमा रोखल्या
प्रविष्टि तिथि:
03 FEB 2021 6:18PM by PIB Mumbai
शेतकरी आंदोलकांनी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गाझीपूर, चिल्ला, टिक्री आणि सिंघू येथील सीमा रोखल्या असून दिल्लीतील नागरिकांची आणि आजुबाजूच्या राज्यांची गैरसोय झाली आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. कोणत्याही आंदोलनात जनतेचे आणि सरकारचे आर्थिक नुकसान होत असते.
ही माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री .जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
****
Jaydevi PS/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1694838)
आगंतुक पटल : 216