शिक्षण मंत्रालय

शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले दहावी आणि बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक

Posted On: 02 FEB 2021 6:05PM by PIB Mumbai

 

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंकयांनी आज दहावी आणि बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले.

Dear Students, hereby announcing the much-awaited date-sheet of @cbseindia29 board exams of X & XII.Please be assured that we have done our best to ensure that these exams go smoothly for you. Wish you good luck! @SanjayDhotreMP @EduMinOfIndia @PIB_India https://t.co/P9XvyMIfNq

— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) February 2, 2021

दोन मुख्य विषयांच्या परीक्षांमध्ये पुरेसा अवधी देण्यात आला असल्याचे मंत्र्यांनी वेळापत्रक जाहीर करताना सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल आणि विद्यार्थ्यांचा ताण कमी होईल, असेही ते म्हणाले. मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा:

https://www.cbse.gov.in/cbsenew/documents//FINAL-Date%20Sheet%2002.02.2021%20-%20X.pdf

 

बारावी सीबीएसई बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा:

https://www.cbse.gov.in/cbsenew/documents//FINAL%20Date%20Sheet%2002.02.2021%20-%20XII.pdf  

 

S.Tupe/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1694527) Visitor Counter : 197