आदिवासी विकास मंत्रालय

किमान आधारभूत किंमत योजनेच्या माध्यमातून गौण वन उत्पादनांच्या विपणनासाठीच्या यंत्रणेअंतर्गत 14 नवीन गौण वन उत्पादनांचा समावेश

Posted On: 30 JAN 2021 4:09PM by PIB Mumbai

 

गेल्या वर्षभर सुरू असलेल्या महामारीच्या संकटामुळे, देशभारत सर्व लोकांच्या आणि विशेषतः वंचित आदिवासींच्या जीवनमानावर परिणाम झाला आहे. अशा वेळी, किमान आधारभूत किंमतीच्या माध्यमातून गौण वन उत्पादनांच्या विपणनाची यंत्रणा (एमएफपी) आणि याच्या मूल्य साखळीचा विकास ही परिवर्तनाची नांदी ठरली आहे. ट्रायफेडद्वारे देशातील 21 राज्यांमधील राज्य सरकारच्या एजन्सींच्या सहकार्याने संकल्पित आणि अमलात आणली गेली आहे. आदिवासी जमातींसाठी ही योजना मोठा दिलासा ठरली आहे. एप्रिल 2020 पासून आदिवासी अर्थव्यवस्थेमध्ये 3 हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांचा निधी समाविष्ट झाला आहे. मुख्यतः सरकारच्या प्रयत्नांमुळे आणि राज्यांमधील सक्रीय सहभागामुळे हे शक्य झाले आहे.

A picture containing ground, outdoor, child, personDescription automatically generated

वन्य उत्पादन करणाऱ्यांना मोबदला व योग्य दर मिळावा यासाठीच्या पूर्वीच्या प्रयत्नांना सुरू ठेवत आदिवासी व्यवहार मंत्रालयाने एमएफपी यादीसाठी एमएसपी सुधारित केले असून या यादीमध्ये आता 14 अतिरिक्त गौण वन उत्पादनांचा (एमएफपींचा) समावेश करण्यात आला आहे.

The details of the newly included items along with their MSP are stipulated as under:-

Sl. No.

Minor Forest Produce (MFP)

Category
F: Forest

A; Agriculture

M: Medicinal
P: Processed

S: Spices

MSP

Proposed (in Rupees per Kg.)

Applicability as MFP item

I

TasarCoccoon

F/H

 

Jharkhand

Reeling Class Grade I- Specification- When Avg Shell weight 1.55 grams and above

Rs 3200/ thousand number

 

 

Unreeling Class Grade I – When Avg shell weight 1.40 grams and above

Rs 1500/ thousand number

2

Cashew Kernel (Anacardiumoccidentale)

F/P

90

All India

3

Elephant Apple Dry

F/H

120

North East

4

Bamboo Shoot (Phyllostachys edulis)

F

70

North East

5

Malkangani Seed. (Celastruspaniculatus Wild)

F

100

All India

6

Mahul Leaves ( Bauhinia Vahlli)

F

15

Odisha, Chhattisgarh Madhya Pradesh, West Bengal

7

Nagod (Vitex negundo)

F

20

All India

8

Gokhru (Tribulus terrestris)

F

60

All India

9

Pipla/ Uchithi (dried berry) (Piper pedicellatum)

F

120

All India

10

Gamhar/ Gamari (dry bark) (Gmelina arborea)

F

20

North East

Il

Oroxylumindicum (dry bark)

 

F

40

North East

12

Wild Mushroom dry (Agaricussp)

F

400

North East

13

Shringraj (Eclipta Alba)

F/M

18

All India

14

Tree Moss (Bryophytes)

F/P

350

Karnataka

S.Tupe/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1693564) Visitor Counter : 175