केंद्रीय लोकसेवा आयोग
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2020 मधील भरती प्रक्रियेचे अंतिम निकाल जाहीर
Posted On:
09 DEC 2020 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 09 डिसेंबर 2020
केंद्रीय लोकसेवा आयोगाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2020 मधील भरती प्रक्रियेचे अंतिम निकाल जाहीर केले आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना स्वतंत्रपणे टपालाद्वारे कळविण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा:
* * *
G.Chippalkatti/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1679512)
Visitor Counter : 147