पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली

Posted On: 19 NOV 2020 1:27PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली."

 

पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी जी को उनकी जयंती पर नमन।

Tributes to former PM Smt. Indira Gandhi Ji on her birth anniversary.

— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2020

U.Ujgare/S.Tupe/P.Kor

 

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1673981) Visitor Counter : 121