पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी गुजरातचे माजी मुख्यमंत्री दिवंगत केशुभाई पटेल यांना वाहिली श्रद्धांजली
Posted On:
30 OCT 2020 1:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे माजी मुख्यमंत्री दिवंगत केशुभाई पटेल यांना त्यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी श्रद्धांजली अर्पण केली.

S.Tupe/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1668792)
Visitor Counter : 149
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam