वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तात्पुरता सेवा उत्पादक किंमत निर्देशांक (आधारभूत वर्ष 2022-23)


आर्थिक वर्ष 2026-27 ची दुसरी तिमाही आणि आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीसाठीचा अंतिम निर्देशांक

Posted On: 25 NOV 2026 2:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2026

आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीसाठीचे तात्पुरते सेवा उत्पादक किंमत निर्देशांक (एसपीपीआयएस) (आधारभूत वर्ष 2022-23) आणि पहिल्या तिमाहीसाठीचे अंतिम सेवा उत्पादक किंमत निर्देशांक (एसपीपीआयएस) खालीलप्रमाणे आहेत:

(P)-तात्पुरता, (F)- अंतिम   

टीप: वर नमूद केलेल्या सेवांना कोणतेही भारांक देण्यात आले नाहीत, कारण या सेवा संपूर्ण सेवा क्षेत्राचा समावेश करत नाहीत. तथापि, संबंधित सेवांचे उत्पादक किंमत निर्देशांक (पीपीआय) निश्चित करण्यासाठी, प्रत्येक सेवे अंतर्गत येणाऱ्या उप-सेवांचे भारांक आर्थिक वर्ष 2022-23 च्या आकडेवारीचा वापर करून काढण्यात आले आहेत.

मागील चार तिमाहींसाठी सात सेवांच्या एसपीपीआय (आधारभूत वर्ष 2022-23) आणि वार्षिक (वायओवाय) महागाई दर परिशिष्टात दिले आहेत.

आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीपासून ते आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंतचे तिमाही सेवा पीपीआय येथे उपलब्ध आहेत.

(https://eaindustry.nic.in/download_data_2223.asp)

आर्थिक वर्ष 2026-27 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी सात सेवांचे सेवा पीपीआय बुधवार, 24 फेब्रुवारी 2027 रोजी जारी केले जातील.

परिशिष्ट

सेवा पीपीआय (आधारभूत वर्ष 2022-23) मागील चार तिमाहींसाठी

Annexure

Service PPIs (Base Year 2022-23) for last four Quarters

S. No.

Service PPI

Q3: 2025-26 (F)

Q4: 2025-26 (F)

Q1: 2026-27 (F)

Q2: 2026-27 (P)

1.

Securities Transaction Service Price Index

89.2

91.7

89.9

86.0

2.(a)

Banking Service Price Index

102.2

100.5

99.2

99.5

2.(b)

Banking Service Contribution Index

132.0

131.5

129.4

134.7

3.

Management of Pension Funds Service Price Index

106.3

103.8

113.6

109.5

4.

Insurance Service Price Index

102.0

102.9

102.9

103.2

5.

Telecom Service Price Index

112.2

112.2

112.2

112.2

6.

Railway Service Price Index

102.6

103.3

103.4

102.7

6.(a)

Railway Freight Service Price Index

103.2

103.2

103.3

102.3

6.(b)

Railway Passenger Service Price Index

101.3

103.5

103.5

103.5

7.

Air (Passenger) Service Price Index

107.3

106.9

126.4

127.8

(P)-तात्पुरता, (F)-अंतिम

सेवा पीपीआय साठी मागील चार तिमाहीतील वार्षिक महागाई दर (आधारभूत वर्ष 2022-23)

S. No.

Service PPI

Q3: 2025-26 (F)

Q4: 2025-26 (F)

Q1: 2026-27 (F)

Q2: 2026-27 (P)

1.

Securities Transaction Service Price Index

-4.80

0.55

-1.32

-6.93

2.(a)

Banking Service Price Index

-4.31

-4.10

-4.98

-3.96

2.(b)

Banking Service Contribution Index

2.56

3.30

2.62

3.86

3.

Management of Pension Funds Service Price Index

-0.56

-0.76

5.48

1.01

4.

Insurance Service Price Index

-3.04

0.68

0.98

0.49

5.

Telecom Service Price Index

0.99

0.99

0.72

0.54

6.

Railway Service Price Index

0.49

1.18

1.27

1.38

6.(a)

Railway Freight Service Price Index

0.00

0.00

0.10

0.99

6.(b)

Railway Passenger Service Price Index

1.30

3.50

3.50

2.17

7.

Air (Passenger) Service Price Index

-

-

31.94

35.52

(P)-तात्पुरता, (F)-अंतिम

निर्देशांक भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाद्वारे (SEBI) संकलित केला जातो.

बँकिंग सेवा मूल्य आणि बँकिंग सेवा योगदान यासाठीचा निर्देशांक भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे (RBI) संकलित केला जातो.

हवाई (प्रवासी) सेवा मूल्य निर्देशांक संकलित करताना आर्थिक वर्ष 2022-23 चा कालावधी 'भार' निश्चित करण्यासाठी, तर आर्थिक वर्ष 2025-26 चा कालावधी किंमत संदर्भ कालावधी म्हणून संकलित केला जातो.

आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीपूर्वीच्या तिमाही कालावधीसाठीचा महागाईचा दर मोजता आला नाही, कारण हा निर्देशांक आर्थिक वर्ष 2025-26 ला किंमत संदर्भ कालावधी म्हणून संकलित करण्यात आला.


नितीन फुल्लुके /राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2341156) अभ्यागत कक्ष : 6