पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी श्री गुरू नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त दिल्या शुभेच्छा

Posted On: 24 NOV 2026 10:46AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 नोव्‍हेंबर 2026

 

श्री गुरू नानक देव जी यांच्या प्रकाश पूरब म्हणजे प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंतप्रधान मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे;

''श्री गुरू नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 

त्यांची कालातीत शिकवण मानवजातीला निरंतर मार्गदर्शन करत आहे. 

त्यांचा संदेश आपल्याला, दयाळूपणा, एकी आणि सर्वांच्या कल्याणाच्या भावनेवर आधारित समाज उभारण्यास प्रेरणा देत राहो. ''

"ਸ਼੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਦੇ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਪੁਰਬ ਦੇ ਪਵਿੱਤਰ ਮੌਕੇ ’ਤੇ ਨਿੱਘੀਆਂ ਮੁਬਾਰਕਾਂ।

ਉਨ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਸਦੀਵੀ ਸਿੱਖਿਆਵਾਂ ਲਗਾਤਾਰ ਮਨੁੱਖਤਾ ਦਾ ਮਾਰਗ-ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਰਹੀਆਂ ਹਨ।

ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਸੰਦੇਸ਼ ਸਾਨੂੰ ਦਇਆ, ਆਪਸੀ ਸਾਂਝ ਅਤੇ ਸਰਬੱਤ ਦੇ ਭਲੇ ’ਤੇ ਆਧਾਰਿਤ ਸਮਾਜ ਸਿਰਜਣ ਲਈ ਪ੍ਰੇਰਿਤ ਕਰਦਾ ਰਹੇ।"

 

* * *

राधिका अघोर/सोनाली काकडे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2340723) अभ्यागत कक्ष : 8