Posted On:
18 NOV 2026 11:45AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य आणि आनंद कायम राखण्यात संतुलनाचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले :
शरीरं सत्त्वसंज्ञं च व्याधीनामाश्रयो मतः।
तथा सुखानां योगस्तु सुखानां कारणं समः॥
हा श्लोक उत्तम आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आणि आनंद मिळविण्यासाठी संतुलनाचे महत्त्व अधोरेखित करतो. निरामयता म्हणजे केवळ आजार नसणे असे नाही तर निरोगी आणि परिपूर्ण जीवनासाठी योगदान देणारे घटकांचे सुसंवादी संतुलन देखील महत्वाचे आहे असे यात म्हटले आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’वर पोस्ट केले:
शरीरं सत्त्वसंज्ञं च व्याधीनामाश्रयो मतः।
तथा सुखानां योगस्तु सुखानां कारणं समः॥
***
NitinFulluke / SushamaKane / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai