Posted On:
09 NOV 2026 10:04AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सद्गुणी व्यक्तींचे गुण सांगणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. सर्वांना समान वागणूक देणे, व्यक्तिगत स्वार्थ आणि क्रोधापासून मुक्त राहणे आणि न्यायाच्या मार्गावरून कधीही न ढळणे, यांवर या सुभाषितात भर देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर हे सुभाषित सामायिक केले आहे.
“समाः सर्वेषु भूतेषु कामक्रोधविवर्जिताः।
न्यायमार्गं न मुञ्चन्ति ते वै सत्पुरुषाः स्मृताः।”
***
NehaKulkarni / SonaliKakade / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai