पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ज्ञान, विवेक आणि सद्प्रवृत्तीचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

Posted On: 30 OCT 2026 11:58AM by PIB Mumbai

आपल्या जीवनात शास्त्रांचे ज्ञान, विवेक, आचरण आणि सद्प्रवृत्तीचा मेळ घडवून आणण्याची गरज अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे.
शास्त्रं कर्म तथा प्रज्ञा शीलं क्रिययान्वितम्।
लक्ष्यलक्षणयुक्तार्थशास्त्रनिष्ठो नरो भवेत्॥


जेव्हा ज्ञानाला विवेक, शिस्त आणि योग्य कृतीची जोड मिळते, तेव्हा त्यातून आत्मभान आणि ध्येयनिष्ठ जीवनासाठीचा एक भक्कम पाया रचला जातो, असा  या सुभाषिताचा अर्थ आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
शास्त्रं कर्म तथा प्रज्ञा शीलं क्रिययान्वितम्।
लक्ष्यलक्षणयुक्तार्थशास्त्रनिष्ठो नरो भवेत्॥

***

AshishSangle / TusharPawar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2330352) अभ्यागत कक्ष : 13