राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली

Posted On: 27 OCT 2026 2:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2026

राष्ट्रपती,द्रौपदी मुर्मू यांनी आज (27 ऑक्टोबर 2026) राष्ट्रपती भवनात,माजी राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून आदरांजली अर्पण केली. 


सोनाली काकडे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2328931) अभ्यागत कक्ष : 10