पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

​आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल अंजनाबेन हिचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 22 OCT 2026 6:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2026 

 

​आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 400 मीटर T47 या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट वेळ नोंदवत सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल अंजनाबेन हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

​तिच्या अपवादात्मक वेग, एकाग्रता आणि दृढनिश्चयाने देशाला प्रचंड आनंद दिल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तिने आगामी काळात अशीच उत्कृष्ट कामगिरी करत अधिक यश मिळवावे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

​या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश,

"​आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 400 मीटर T47 या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट वेळ नोंदवत सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल अंजनाबेन हिचे अभिनंदन. तिच्या अपवादात्मक वेग, एकाग्रता आणि दृढनिश्चयाने देशाला प्रचंड आनंद दिला.

आगामी काळात तिने अशीच उत्कृष्ट कामगिरी करत अधिक यश मिळवावे हीच सदिच्छा: PM @narendramodi”

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2327057) अभ्यागत कक्ष : 8