पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून राहुलचे अभिनंदन

Posted On: 22 OCT 2026 6:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2026 

 

आशियाई पॅरा गेम्स 2026 मधील पुरुषांच्या उंच उडी टी42/टी63 प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुलचे अभिनंदन केले आहे.

हा त्याच्यासाठी आणि देशासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले असून भविष्यातही तो यशाची नवनवीन शिखरे गाठत राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केले की,

आशियाई पॅरा गेम्स 2026 मध्ये राहुलसाठी एक अभिमानास्पद क्षण! त्याने पुरुषांच्या हाय जंप टी42/टी63 प्रकारात उत्कृष्ट उडी मारत कांस्यपदक पटकावले आहे. तो भविष्यातही यशाची नवनवीन शिखरे गाठत राहो:

 

* * *

राधिका अघोर/राजेश शिरभाते/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2327054) अभ्यागत कक्ष : 6