वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑगस्ट 2026 साठी मुख्य उद्योगांच्या निर्देशांकाचे प्राथमिक अंदाज आणि 2022-23 हे पायाभूत वर्ष गृहीत धरून जुलै 2026 चा अंतिम निर्देशांक जाहीर


2022-23 हे पायाभूत वर्ष गृहीत धरून ऑगस्ट 2026 साठी मुख्य उद्योगांच्या निर्देशांकाचे प्राथमिक अंदाज जाहीर

Posted On: 21 SEP 2026 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,21 सप्टेंबर 2026

1 ऑगस्ट 2026 मधील मुख्य उद्योग निर्देशांकाची ठळक वैशिष्ट्ये

i. मुख्य उद्योगांच्या निर्देशांकात (आयसीआय) ऑगस्ट 2025 च्या तुलनेत ऑगस्ट 2026 मध्ये 4.8 टक्के वाढ झाली आहे. ही प्राथमिक आकडेवारी आहे. जुलै 2026 मध्ये अंतिम निर्देशांकानुसार नोंदवलेल्या पाच टक्के वाढीच्या तुलनेत ऑगस्टमधील वाढ किंचित कमी आहे.

ii. ऑगस्ट 2026 मध्ये सिमेंट, वीज, लोहखनिज, पोलाद आणि तेल शुद्धीकरण उत्पादनांच्या वाढीच्या दरात अनुक्रमे 12.5 टक्के,11.6 टक्के,5.5 टक्के,3.4 टक्के आणि 2.6 टक्के वाढ झाली. मात्र, कोळसा, नैसर्गिक वायू, कच्चे तेल आणि खतांच्या उत्पादनात वार्षिक आधारावर घट नोंदवण्यात आली.

iii. अलीकडच्या काही महिन्यांत लोहखनिज, वीज आणि सिमेंट हे मुख्य उद्योगांच्या निर्देशांकातील एकूण वाढीला चालना देणारे प्रमुख घटक ठरले आहेत.

iv. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 2.4 टक्क्यांच्या तुलनेत, एप्रिल ते ऑगस्ट 2026 या कालावधीत मुख्य उद्योगांच्या निर्देशांकाची एकत्रित वाढ 4.3 टक्के राहिली आहे. ही प्राथमिक आकडेवारी आहे.

v. खालील 1 ते 4 क्रमांकाचे तक्ते मुख्य उद्योगांच्या निर्देशांकातील गेल्या 13 महिन्यांतील कल आणि वाढीचा दर दर्शवतात. तसेच, जुलै आणि ऑगस्ट 2026 मधील उद्योगनिहाय निर्देशांक आणि वाढीचे दर, तसेच ऑगस्ट 2026 मधील आयसीआय च्या एकूण वाढीतील क्षेत्रनिहाय योगदानही या तक्त्यांमध्ये दिले आहे.

Chart 1: ICI and growth rate

  (P)-Provisional               

 

Chart 2: Sector-wise index in July and August 2026

 

(P)-Provisional

 

Chart 3: Sector-wise growth rate in July and August 2026

 

(P)-Provisional

 

Chart 4: Sector-wise contribution to growth

 

(P)-Provisional

2 जुलै 2026 चा मुख्य उद्योग निर्देशांक 121.2 वरून 120.8 पर्यंत सुधारित करण्यात आला आहे. त्यानुसार, वार्षिक वाढीचा दरही 5.4 टक्क्यांवरून 5.0 टक्के करण्यात आला आहे.

3 गेल्या 13 महिन्यांतील मुख्य उद्योगांचा निर्देशांक आणि वार्षिक वाढीचा दर अनुक्रमे परिशिष्ट -1 आणि परिशिष्ट-2 मध्ये दिला आहे. एप्रिल 2023 पासूनचा आयसीआय चा डेटा आर्थिक सल्लागार कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (https://eaindustry.nic.in/ici_download_data.asp).

4. वार्षिक आणि एकत्रित निर्देशांक तसेच वार्षिक वाढीचा दर अनुक्रमे परिशिष्ट -3 आणि परिशिष्ट-4 मध्ये दिला आहे.

5.प्रसिद्धीचे वेळापत्रक: संदर्भाधीन महिन्याचा, मुख्य उद्योगांचा निर्देशांक पुढील महिन्याच्या 20 तारखेला प्रसिद्ध केला जाईल. 20 तारीख सुट्टीचा दिवस असल्यास, त्यानंतरच्या कामकाजाच्या दिवशी तो प्रसिद्ध केला जाईल. त्यानुसार, सप्टेंबर 2026 चा आयसीआय, बुधवार 21 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध केला जाईल.

vi. एप्रिल ते ऑगस्ट 2026 या कालावधीची आकडेवारी, प्राथमिक आकडेवारी आहे.

 

राधिका अघोर/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

Annexure-I

Table 1: Index of Core Industries for last 13 months

Sector

Coal

Natural Gas

Crude Oil

Refinery Products

Fertilizers

Steel

Cement

Electricity

Iron Ore

Overall Index

Weight

5.596

3.841

7.43

22.572

2.731

17.584

4.41

30.932

4.905

100.00

Aug-25

93.3

104.6

98.2

105.7

114.9

135.9

109.6

119.4

91.1

113.7

Sep-25

91.5

100.7

93.3

99.0

109.5

133.0

110.1

115.2

91.5

109.6

Oct-25

104.1

103.9

96.6

108.9

117.5

131.7

115.4

104.4

115.7

111.0

Nov-25

124.6

102.1

93.9

105.1

114.9

131.3

119.0

97.9

134.6

110.0

Dec-25

136.5

103.2

96.5

113.1

116.3

141.4

141.2

110.6

146.5

120.0

Jan-26

141.5

102.5

96.2

112.5

115.2

148.1

143.3

114.5

146.7

122.5

Feb-26

133.9

91.9

86.7

101.2

103.3

134.7

137.6

107.1

137.3

112.7

Mar-26

152.9

101.2

95.7

113.1

76.5

149.2

151.1

119.5

160.6

124.9

Apr-26

99.8

98.0

93.4

100.6

82.5

134.3

129.5

122.9

137.1

115.3

May-26

105.0

99.6

95.8

100.3

101.2

137.5

132.5

131.2

148.5

120.1

Jun-26

107.6

97.0

92.5

101.5

102.3

136.8

138.4

132.3

148.7

120.7

Jul-26

93.8

101.3

94.0

111.6

104.0

139.6

128.7

133.6

104.8

120.8

Aug-26 (P)

89.8

99.5

94.7

108.4

100.7

140.5

123.3

133.3

96.1

119.2

Data for August 2026 is Provisional

Annexure-II

Table 2: YoY growth rate of ICI for last 13 months

Sector

Coal

Natural Gas

Crude Oil

Refinery Products

Fertilizers

Steel

Cement

Electricity

Iron Ore

Overall Index

Weight

5.596

3.841

7.43

22.572

2.731

17.584

4.41

30.932

4.905

100.00

Aug-25

10.8

-2.2

-0.7

3.4

4.5

15.3

5.4

4.2

7.9

6.2

Sep-25

-1.1

-3.7

-0.7

-3.2

1.7

14.3

5.1

3.1

0.8

3.1

Oct-25

-8.4

-5.2

-0.8

5.3

7.4

9.5

5.2

-7.0

8.7

0.8

Nov-25

2.2

-2.5

-2.6

-0.2

5.5

11.6

15.1

-1.5

19.3

3.5

Dec-25

3.7

-4.4

-5.1

-0.3

4.1

11.1

14.0

6.2

22.3

5.6

Jan-26

0.9

-4.9

-5.4

0.4

3.7

13.8

11.3

5.1

12.8

5.2

Feb-26

1.4

-5.0

-4.8

-0.4

3.5

9.9

9.1

2.3

8.5

3.2

Mar-26

-4.0

-3.7

-5.3

0.9

-24.6

9.6

4.7

0.8

33.3

2.9

Apr-26

-9.0

-4.2

-3.2

-0.2

-8.5

4.7

8.3

5.5

12.5

2.7

May-26

-9.5

-5.0

-4.2

-8.2

-1.0

5.1

8.4

11.2

19.0

3.2

Jun-26

1.4

-4.8

-4.2

-4.0

-3.3

5.6

9.9

11.4

44.5

6.0

Jul-26

7.6

-3.0

-5.3

3.0

-8.0

1.9

12.7

8.4

29.5

5.0

Aug-26 (P)

-3.8

-4.9

-3.6

2.6

-12.4

3.4

12.5

11.6

5.5

4.8

Data for August 2026 is Provisional

 

Annexure-III

Table 3: Annual and Cumulative Index of Core Industries

Sector

Coal

Natural Gas

Crude Oil

Refinery Products

Fertilizers

Steel

Cement

Electricity

Iron Ore

Overall Index

Weight

5.596

3.841

7.43

22.572

2.731

17.584

4.41

30.932

4.905

100.00

2023-24

111.7

106.1

100.6

103.6

103.7

113.6

108.9

107.1

107.3

107.2

2024-25

117.3

105.7

98.4

106.5

106.7

121.8

115.9

112.6

112.2

111.8

2025-26

116.4

102.0

95.8

106.9

106.6

135.9

125.8

113.8

121.2

115.2

Apr-Aug 25

102.5

103.6

98.1

105.9

105.2

132.3

118.3

119.2

104.3

114.3

Apr-Aug 26

99.2

99.1

94.1

104.5

98.1

137.7

130.5

130.7

127.0

119.2

Data for April-August 2026 is Provisional

Annexure-IV

Table 3: YoY growth rate of Annual and Cumulative Index of Core Industries

Sector

Coal

Natural Gas

Crude Oil

Refinery Products

Fertilizers

Steel

Cement

Electricity

Iron Ore

Overall Index

Weight

5.596

3.841

7.43

22.572

2.731

17.584

4.41

30.932

4.905

100.00

2024-25

5.0

-0.3

-2.2

2.8

2.9

7.3

6.4

5.2

4.6

4.3

2025-26

-0.7

-3.6

-2.7

0.4

-0.1

11.6

8.5

1.0

8.0

3.0

Apr-Aug 25

-0.7

-2.7

-1.4

0.4

-0.9

11.8

7.6

0.7

-3.4

2.4

Apr-Aug 26

-3.2

-4.4

-4.1

-1.4

-6.7

4.1

10.3

9.6

21.8

4.3

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2313233) अभ्यागत कक्ष : 6