सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्राहक किंमत निर्देशांकावरील प्रसिद्धीपत्रक,आधार वर्ष 2024=100, ऑगस्ट 2026

Posted On: 14 SEP 2026 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2026

ठळक मुद्दे

ऑगस्ट 2026 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाईचा दर 4.82% आहे.

ऑगस्ट 2026 मध्ये ग्राहक अन्न किंमत निर्देशांकावर आधारित वर्ष-दर-वर्ष अन्न महागाईचा दर 5.95% आहे.

I. प्रमुख आकडेवारी

  1. राष्ट्रीय स्तरावरील निर्देशांक

ऑगस्ट 2026 मध्ये आधार वर्ष 2024 असलेल्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित, ऑगस्ट 2025 च्या तुलनेत वर्ष-दर-वर्ष महागाईचा दर 4.82% (तात्पुरता) आहे. ग्रामीण आणि शहरी भागांसाठी संबंधित महागाईचे दर अनुक्रमे 5.23% आणि 4.31% आहेत.

 

 

July, 2026 (Final)

August, 2026 (Provisional)

 

 

Rural

Urban

Combined

Rural

Urban

Combined

Inflation (%)

CPI (General)

4.84

3.96

4.45

5.23

4.31

4.82

CFPI

5.79

5.05

5.52

6.13

5.64

5.95

Index

CPI (General)

108.34

107.45

107.95

109.27

108.07

108.74

CFPI

109.21

109.70

109.39

110.70

110.72

110.71

अन्नधान्य महागाई

ऑगस्ट 2026 मध्ये ऑगस्ट 2025 च्या तुलनेत अखिल भारतीय ग्राहक अन्न किंमत निर्देशांकावर (CFPI) आधारित वर्ष-दर-वर्ष महागाईचा दर 5.95% (तात्पुरता) आहे. ग्रामीण आणि शहरी भागांसाठी संबंधित महागाईचे दर अनुक्रमे 6.13% आणि 5.64% आहेत.


 

    • ऑगस्ट 2026 मध्ये संयुक्त क्षेत्रातील विभागनिहाय महागाईची माहिती खालील आलेखामध्ये पाहता येईल.

 

ऑगस्ट 2026 मध्ये अखिल भारतीय संयुक्त स्तरावर कमी महागाई असलेल्या प्रमुख 5 वस्तूंची माहिती खालील तक्त्यामध्ये देण्यात आली आहे.

S.No.

Item

 

Weight

Inflation (%)

July, 2026

Inflation (%)

August, 2026

1

Tomato              

Image of fresh red tomatoes

0.4961

 

-4.60

-31.09

2

Potato

Image of fresh raw potatoes on white background

0.7549

-16.56

-13.14

3

Motor car and jeep

0.4665

     -6.72

       -6.72

4

Lady's finger

0.2488

-5.50

       -5.41

5

Parwal/patal and Kundru

Parwal/Pointed Gourd – Farmford & Co

0.1235

 -0.78

 -3.60

ऑगस्ट 2026 मध्ये अखिल भारतीय संयुक्त स्तरावर उच्च महागाई असलेल्या प्रमुख 5 वस्तूंची माहिती खालील तक्त्यामध्ये देण्यात आली आहे.

 

S.No.

Item

Weight

Inflation (%)

July, 2026

Inflation (%)

August, 2026

1

Silver Jewellery   

Image of elegant silver jewelry sets necklace earrings and bracelets on white background

0.3127

 

109.89

    107.11

2

Ginger           

0.2556

83.57

73.82

3

Onion           

Image of fresh red and white onions on white background

0.7006

 

22.54

48.27

4

Garlic

Image of fresh garlic bulbs and cloves on white background

0.3738

35.36

43.60

5

Gold/Diamond/Platinum Jewellery    

0.6230

 

 

32.98

35.53

 

  1. राज्य स्तरावरील निर्देशांक

2011 च्या जनगणनेनुसार 50 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये ऑगस्ट 2026 मध्ये सर्वाधिक एकूण आणि अन्न महागाई असलेली शीर्ष 5 राज्ये खाली दिली आहेत.


  

 

प्रतिसाद दर

क्षेत्रीय कर्मचारी विभागाच्या साप्ताहिक वेळापत्रकानुसार, एनएसओ, एमओएसपीआय यांच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील निवडक 1407 शहरी बाजारपेठांमधून (ऑनलाइन बाजारपेठांसह) आणि 1465 गावांमधून प्रत्यक्ष भेटीद्वारे वास्तविक वेळेतील किंमतविषयक माहिती संकलित केली जाते. ऑगस्ट 2026 मध्ये ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही बाजारपेठांमध्ये प्रतिसाद दर 100% होता.

सप्टेंबर 2026 साठीचा सीपीआय 12 आॅक्टोबर, 2026 (सोमवार) रोजी किंवा 12  आॅक्टोबर रोजी सुट्टी असल्यास त्यानंतरच्या कामकाजाच्या दिवशी प्रसिद्ध केला जाईल.

ऑगस्ट 2026 साठी राज्यनिहाय आणि वस्तूनिहाय निर्देशांक एमओएसपीआयच्या ईसांख्यिकी पोर्टलवरून डाउनलोड करता येतील:
https://esankhyiki.mospi.gov.in/

पोर्टलवर उपलब्ध राज्यस्तरीय वस्तूनिहाय निर्देशांकांचा अर्थ लावताना आणि त्यांचा वापर करताना सावधगिरी बाळगावी, कारण काही वस्तूंच्या निर्देशांकांची गणना मर्यादित किंमत-नोंदींच्या नमुन्यांच्या आधारे करण्यात आलेली असू शकते.

सर्व स्तरांवरील निर्देशांक आणि महागाईचे दर दशांश न करता प्रत्यक्ष निर्देशांक मूल्यांचा वापर करून तयार केले जातात. तथापि, प्रसिद्ध करण्यात आलेले निर्देशांक दोन दशांश स्थानांपर्यंत दर्शविले जातात. त्यामुळे प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून उच्च स्तरावरील निर्देशांकांची गणना केल्यास अत्यल्प फरक आढळू शकतो.

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किंमतींसाठी किंमत नोंदविण्याचा संदर्भ कालावधी संबंधित महिन्याची 15 तारीख आहे.

III. परिशिष्ट

परिशिष्ट शीर्षक
I अखिल भारतीय सर्वसाधारण (ग्रामीण, शहरी आणि संयुक्त) विभागनिहाय निर्देशांक आणि ऑगस्ट, 2026 मधील महागाईचा दर (तात्पुरता)
II अखिल भारतीय सर्वसाधारण (ग्रामीण, शहरी आणि संयुक्त) गटनिहाय निर्देशांक आणि ऑगस्ट, 2026 मधील महागाईचा दर (तात्पुरता)
III  
ऑगस्ट, 2026 मधील राज्य/केंद्रशासित प्रदेशनिहाय सर्वसाधारण निर्देशांक आणि महागाईचा दर (तात्पुरता)

IV   अखिल भारतीय संयुक्त (सर्वसाधारण) स्तरावरील निर्देशांक आणि महागाईचा दर

 


परिशिष्ट-I

अखिल भारतीय सर्वसाधारण (ग्रामीण, शहरी आणि संयुक्त) विभागनिहाय निर्देशांक आणि ऑगस्ट, 2026 मधील महागाईचा दर (तात्पुरता)

Division code

Division name

Index

Inflation

Rural

Urban

Comb.

Rural

Urban

Comb.

(i)

(ii)

(iii)

(iv)

(v)

(vi)

(vii)

(viii)

01

Food and beverages

110.41

110.30

110.37

5.86

5.30

5.66

02

Paan, tobacco and intoxicants

108.33

108.68

108.44

4.50

5.18

4.71

03

Clothing and footwear

110.03

107.18

108.94

4.17

2.57

3.56

04

Housing, water, electricity, gas and other fuels

104.96

103.69

104.16

3.27

2.22

 

 

शैलेश पाटील/नितीन गायकवाड/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2310226) अभ्यागत कक्ष : 5
Read this releasein: English , हिन्दी