परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पासपोर्ट अर्जदारांसाठी जनसंवाद सत्र

प्रविष्टि तिथि: 19 MAY 2026 5:17PM by PIB Mumbai

पुणे, 19 मे 2026

 

प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे तर्फे सर्व पासपोर्ट अर्जदारांच्या तक्रारींच्या निवारणासाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, बाणेर, पुणे येथे खालील तपशीलांनुसार जनसंवाद सत्र आयोजित करण्यात येत आहे:

तारीख: 3 जून 2026 (बुधवार)

वेळ: दुपारी 02.00 ते 04.00

स्थळ: प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पासपोर्ट भवन, सर्वे क्र. ५//, बाणेर-पाषाण लिंक रोड, बाणेर, पुणे

जनसंवाद सत्र सत्रादरम्यान पासपोर्ट अर्जदारांना त्यांच्या पासपोर्ट अर्जांशी संबंधित शंका/तक्रारींबाबत प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटता येईल.

जनसंवाद सत्र दरम्यान प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे येथे भेट देऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी त्यांच्या तक्रारींच्या प्रभावी निवारणासाठी आक्षेप पत्र (Objection Letter) तसेच संबंधित सर्व कागदपत्रे सोबत आणावीत, अशी विनंती आहे. आर्जदारान् अर्जदार यांना  विनंती करण्यात येते की त्यांनी नोंदणी प्रक्रिये साठी दुपारी १२:०० वाजता उपस्थित राहावे.

 

* * *

पीआयबी पुणे | हर्षल आकुडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2262867) आगंतुक पटल : 43
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English