Posted On:
15 APR 2026 7:54AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोंगाली बिहू निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्सवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले,
“तुम्हा सर्वांना रोंगाली बिहूच्या हार्दिक शुभेच्छा!”
***
NehaKulkarni / SushamaKane / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai