उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी नवरोज निमित्त दिल्या शुभेच्छा.
प्रविष्टि तिथि:
21 MAR 2026 9:06AM by PIB Mumbai
भारताचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी नवरोज या शुभ प्रसंगी जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या.आपल्या संदेशात उपराष्ट्रपती म्हणाले—
“नवरोजच्या शुभ प्रसंगी हार्दिक शुभेच्छा. हे नववर्ष सर्वांना भरपूर आनंद, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.”
***
अंबादास यादव/हेमांगी केणेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2243290)
आगंतुक पटल : 74