आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबद्दल माहिती


आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत दिनांक 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत 43.52 कोटी आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली आहेत

प्रविष्टि तिथि: 10 MAR 2026 3:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 मार्च 2026

आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) अंतर्गत 28.02.2026 पर्यंत,एकूण 43.52 कोटी आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

नेहा कुलकर्णी /संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2237469) आगंतुक पटल : 91
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Gujarati , English , Urdu , हिन्दी , Punjabi