राष्ट्रपती कार्यालय
डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी त्यांना वाहिली पुष्पांजली
प्रविष्टि तिथि:
03 DEC 2025 1:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रपती भवन येथे पुष्पांजली अर्पण केली.

सुवर्णा बेडेकर/उमा रायकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2198185)
आगंतुक पटल : 5