पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 26 SEP 2025 6:17PM by PIB Mumbai

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर पुढील पोस्ट केली आहे:

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. CMOMaharashtra”

***

शैलेश पाटील / निखिलेश चित्रे / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2171891) Visitor Counter : 19