Posted On:
09 SEP 2025 1:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपतीपद निवडणूक 2025 साठी आज मतदान केले.
एका ट्विट मध्ये पंतप्रधान म्हणाले :
"2025 च्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान केले."
शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai