कायदा आणि न्याय मंत्रालय
प्रसिद्धी पत्रक
प्रविष्टि तिथि:
27 AUG 2025 3:06PM by PIB Mumbai
भारतीय संविधानाच्या कलम 124 च्या उपकलम (2) अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी (i) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि (ii) पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती विपुल मनुभाई पंचोली यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे.
***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2161206)
आगंतुक पटल : 44