केंद्रीय लोकसेवा आयोग
केंद्रीय लोकसेवा आयोगाने जुलै 2025 महिन्यातील भरती परीक्षेचा निकाल केला जाहीर
Posted On:
20 AUG 2025 8:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2025
केंद्रीय लोकसेवा आयोगाने खाली नमूद जुलै 2025 या महिन्यात झालेल्या भरती परीक्षांच्या निकालाला अंतिम स्वरूप दिले आहे. याअंतर्गत शिफारस केलेल्या उमेदवारांना वैयक्तिकरित्या टपालाद्वारे कळवण्यात आले आहे. इतर उमेदवारांच्या अर्जांचा योग्य विचार करण्यात आला होता, परंतु त्यांना मुलाखतीसाठी बोलावणे किंवा पदासाठी त्यांची शिफारस करता आली नसल्याबद्दल खेद असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा:-
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2158657)