पंतप्रधान कार्यालय
जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट
Posted On:
17 JUL 2025 9:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2025
जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाच्या एक्स हँडल वरच्या संदेशात म्हटले आहे:
“जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल @manojsinha_ पंतप्रधान @narendramodi यांना भेटले.
@OfficeOfLGJandK”
निलीमा चितळे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2145672)
अभ्यागत कक्ष : 37
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam