दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2024-25 या वर्षासाठी "भारतीय दूरसंचार सेवा वार्षिक कामगिरी संकेतक"

Posted On: 08 JUL 2025 7:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2025

 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) आज 2024-25 या वर्षासाठी "भारतीय दूरसंचार सेवा-वार्षिक कामगिरी संकेतक" प्रकाशित केले आहेत.  या अहवालात भारतातील दूरसंचार सेवांचा व्यापक दृष्टिकोन तसेच 1 एप्रिल  2024 ते  31 मार्च, 2025 या कालावधीसाठी भारतातील दूरसंचार सेवा आणि केबल टीव्ही, डीटीएच आणि रेडिओ प्रसारण सेवांचे प्रमुख मापदंड आणि वाढीचा कल मांडला आहे.  हा अहवाल प्रामुख्याने सेवा प्रदात्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे संकलित  केला आहे.

अहवालाचा कार्यकारी सारांश सोबत जोडला आहे. संपूर्ण अहवाल ट्रायच्या www.trai.gov.in संकेतस्थळावर आणि http://www.trai.gov.in/release-publication/reports/performance-indicators-reports या लिंकवर उपलब्ध आहे. या अहवालासंदर्भात कोणत्याही सूचना किंवा स्पष्टीकरणासाठी, विजय कुमार, सल्लागार (F&EA), ट्राय यांच्याशी +91-20907773 आणि ई-मेल: advfea1@trai.gov.in वर संपर्क साधता येईल.

कार्यकारी सारांश

मार्च-24 अखेर इंटरनेट ग्राहकांची एकूण संख्या 954.40 दशलक्ष वरून वाढून  मार्च-25 अखेर 969.10 दशलक्ष झाली, वार्षिक वाढीचा दर  1.54% होता.

31मार्च , 2025 रोजी इंटरनेट ग्राहक रचना

ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या मार्च--24 अखेर 924.07 दशलक्ष वरून वाढून  मार्च-25 अखेर 944.12 दशलक्ष झाली, वार्षिक वाढीचा दर 2.17% राहिला.

वायरलेस सेवेसाठी प्रति वापरकर्ता सरासरी महसूल   2023-24 मध्ये 149.25 रुपयांवरून वाढून 2024-25 मध्ये 174.46 रुपयांवर पोहोचला,  वार्षिक वाढीचा दर 16.89% नोंदला गेला.

प्रीपेड सेवेसाठी मासिक सरासरी प्रति वापरकर्ता महसूल (एआरपीयू) 2023-24 मधील 146.37 रुपयांवरून 2024-25 मध्ये 173.84 रुपयांवर पोहोचला. तर त्याच कालावधीत पोस्टपेड सेवेसाठी हा मासिक  एआरपीयू 184.63 रुपयांवरून 180.86 रुपयांपर्यंत खाली आला.

मासिक प्रति ग्राहक सरासरी वापर मिनिटे 2023-24 मधील  963 वरून वाढून 2024-25 मध्ये 1000  झाला , वार्षिक वाढीचा दर 3.91% होता.

वायरलेस डेटा ग्राहकांची संख्या मार्च-24 च्या अखेरीस 913.34 दशलक्ष होती, ती मार्च-25 च्या अखेरीस 939.51 दशलक्ष झाली आहे, वार्षिक वाढीचा दर 2.87 % होता.

वायरलेस डेटा वापरातून मिळणारा एकूण महसूल 2023-24 मधील  1,86,226 कोटी रुपयांवरून 2024-25 मध्ये 2,15,078 कोटी रुपयांवर पोहोचला,   वार्षिक वाढीचा दर 15.49 % होता.

भारतातील टेलिफोन ग्राहकांची एकूण संख्या मार्च-24 अखेर 1,199.28 दशलक्ष वरून वाढून मार्च--25 अखेर 1,200.80 दशलक्ष झाली,  वार्षिक वाढीचा दर  0.13% नोंदला गेला.  शहरी भागातील टेलिफोन ग्राहकांची संख्या मार्च-24 अखेर 665.38 दशलक्ष वरून वाढून  मार्च-25 अखेर 666.11  दशलक्ष झाली, वार्षिक वाढीचा दर 0.11% आहे.

ग्रामीण भागातील टेलिफोन ग्राहकांची संख्या मार्च-24 च्या अखेरीस 533.90 दशलक्ष वरून वाढून  मार्च-25 अखेरीस 534.69 दशलक्ष झाली, वार्षिक वाढीचा दर  0.15% राहिला.

टेलिफोन जोडण्यांचा कल

मार्च--25 च्या अखेरीस 1,200.80 दशलक्ष एकूण टेलिफोन ग्राहकांपैकी, वायरलेस (मोबाइल+ 5G FWA) टेलिफोन ग्राहकांची संख्या  1,163.76 दशलक्ष आहे आणि वायरलाइन टेलिफोन ग्राहकांची संख्या 37.04 दशलक्ष आहे. खालील तक्ता भारतातील वायरलेस आणि वायरलाइन ग्राहकांचा बाजारातील हिस्सा दर्शवितो.

बाजारातील हिश्श्याची रचना

वायरलेस आणि वायरलाइन ग्राहक

स्पेक्ट्रम वापर शुल्कात वार्षिक 13.02% वाढ झाली आणि ते  2023-24 मधील 3,369  कोटी रुपयांवरून 2024-25 मध्ये 3,807 कोटी रुपये झाले.

2024-25 वर्षासाठी समायोजित एकूण महसुलाची सेवानिहाय रचना

Snapshot

(Data as on 31st March, 2025)

Telecom Subscribers (Wireless+Wireline)

Total Subscribers

1,200.80 Million

% change over the previous year

0.13%

Urban Subscribers

666.11 Million

Rural Subscribers

534.69 Million

Market share of Private Operators

91.47%

Market share of PSU Operators

8.53%

Tele-density

85.04%

Urban Tele-density

131.45%

Rural Tele-density

59.06%

Wireless Subscribers

Wireless (Mobile) Subscribers

1,156.99 Million

Wireless (5G FWA) Subscribers

6.77 Million

Total Wireless (Mobile+5G FWA) Subscribers

1,163.76 Million

% change over the previous year

-0.15%

Urban Subscribers

632.57 Million

Rural Subscribers

531.18 Million

Market share of Private Sector Operators

92.09%

Market share of Public Sector Operators

7.91%

Tele-density

82.42%

Urban Tele-density

124.83%

Rural Tele-density

58.67%

No. of total Public Mobile Radio Trunk Services (PMRTS)

67,023

No. of Very Small Aperture Terminals (VSAT)

2,43,663

Wireline Subscribers

Total Wireline Subscribers

37.04 Million

% change over the previous year

9.62%

Urban Subscribers

33.54 Million

Rural Subscribers

3.50 Million

Market share of Private Operators

72.13%

Market share of PSU Operators

27.87%

Tele-density

2.62%

Rural Tele-density

0.39%

Urban Tele-density

6.62%

No. of Public Call Office (PCO)

10,185

 

Internet/Broadband Subscribers

Total Internet Subscribers

969.10 Million

% change over previous year

1.54%

Broadband subscribers

944.12 Million

Narrowband subscribers

24.98 Million

Wired Internet Subscribers

41.41 Million

Wireless Internet Subscribers

927.70 Million

Urban Internet Subscribers

561.42 Million

Rural Internet Subscribers

407.69 Million

Total Internet Subscribers per 100 population

68.63

Urban Internet Subscribers per 100 population

110.79

Rural Internet Subscribers per 100 population

45.03

Telecom Financial Data for the Financial Year-2024-25

Gross Revenue (GR)

Rs.3,72,097 Crore

% change in GR over the previous year

10.72%

Applicable Gross Revenue (ApGR)

Rs.3,56,283 Crore

% change in ApGR over the previous year

10.26%

Adjusted Gross Revenue (AGR)

Rs. 3,03,025 Crore

% change in AGR over the previous year

12.02%

Share of Public Sector Operators in Access AGR

3.56%

Broadcasting & Cable Services

Number of private satellite TV channels permitted by the Ministry of I&B for uplinking only/downlinking only/both uplinking and downlinking

918

Number of Pay TV Channels

333

Number of private FM Radio Stations (excluding All India Radio)

388

Number of Pay Subscribers Active with Private DTH Operators

56.92 Million

Number of Operational Community Radio Stations

531

Number of pay DTH Operators

4

Revenue & Usage Parameters (for the Year 2024-25)

Monthly ARPU for Wireless Service

Rs.174.46

% change in ARPU over previous year

16.89%

Minutes of Usage (MOU) per subscriber per month - Wireless

1000 Minutes

Average Revenue for wireless data per data subscriber per month for wireless services

Rs.231.46

Average revenue realization per GB for wireless data usage

Rs.8.97

Average Wireless Data Usage per wireless data subscriber per month

21.53 GB

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2143229)
Read this release in: English , Urdu , Hindi