केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय वन सेवा परीक्षा,2024 चा अंतिम निकाल केला जाहीर

Posted On: 19 MAY 2025 10:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 मे 2025

केंद्रीय लोकसेवा आयोगाने 24 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 या कालावधीत घेतलेल्या भारतीय वन सेवा परीक्षा, 2024 च्या लेखी भागाच्या निकालांवर आणि 21 एप्रिल ते 2 मे 2025 या कालावधीत घेतलेल्या व्यक्तिमत्व चाचणीच्या मुलाखतींवर आधारित, भारतीय वन सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता क्रमाने यादी खालीलप्रमाणे आहे.

General

EWS

OBC

SC

ST

TOTAL

40

 (including 02 PwBD-2 & 02 PwBD-3)

19

 

50

(including 01 PwBD-2)

23

11

 

143

(including 03 PwBD-2 &
02 PwBD-3)

2. ..खालील यादीनुसार विविध श्रेणींमध्ये नियुक्तीसाठी एकूण 143 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे:-

2.1.. उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे पीडब्ल्यूबीडी-1 च्या सध्याच्या 02 रिक्त जागा पुढील भरती वर्षात पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

2.2... 7 उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

3. उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार तसेच परीक्षा आणि पडताळणीच्या नियमांमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व विहित पात्रता अटी आणि तरतुदी उमेदवारांनी समाधानकारकपणे पूर्ण केल्या पाहिजेत, त्या अधीन राहून सरकारकडून नियुक्त्या केल्या जातील. सरकारने नोंदवलेल्या रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे:-

General

EWS

OBC

SC

ST

TOTAL

61

15

40

23

11

150*


* पीडब्ल्यूबीडी च्या 09 रिक्त पदांसह (04 PwBD-1, 02 PwBD-2 आणि 03 PwBD-3)

4. खालील रोल नंबरच्या शिफारस केलेल्या 51 उमेदवारांची तात्पुरती उमेदवारी यादी :

0101822

0114871

0307710

0309872

0319246

0325482

0325527

0333791

0405270

0407235

0500731

0805889

0805972

0806764

0810210

0821130

0828291

0830613

0832058

0842150

0851181

1003093

1039972

1123581

1137258

1202617

1207808

1208977

1209965

1223021

1304135

1307453

1403597

2635369

3512096

3521829

3535590

4500764

5103857

5203546

5602458

5810474

6309226

6407943

6410001

6602678

6604710

6612972

6619909

8606138

8606309

 

 

 

 

 

5. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रांगणात परीक्षा हॉल इमारतीजवळ 'सुविधा काउंटर' आहे. उमेदवार त्यांच्या परीक्षा/भरतींबाबत कोणतीही माहिती/स्पष्टीकरण कामाच्या दिवशी सकाळी 10:00 ते सायंकाळी 05:00 दरम्यान प्रत्यक्ष भेटून किंवा दूरध्वनी क्रमांक 011-23385271 / 23381125 वर संपर्क साधून मिळवू शकतात. हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.upsc.gov.in वर देखील उपलब्ध असेल. मात्र, उमेदवारांचे गुण निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2129764)
Read this release in: English , Urdu , Hindi