सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नियतकालिक श्रमिक बळ सर्वेक्षण (पीएलएफएस) – मासिक वार्तापत्र (एप्रिल 2025)

Posted On: 14 MAY 2025 5:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 मे 0225

महत्त्वाचे निष्कर्ष

  • एप्रिल 2025 मध्ये विद्यमान साप्ताहिक स्थितीतील (सीडब्ल्यूएस) वय वर्षे 15 आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा श्रमिक बळ सहभाग दर (एलएफपीआर) 55.6% इतका होता. याच वयोगटातील व्यक्तींसाठी एप्रिल 2025 मध्ये ग्रामीण भागातील एलएफपीआर 58.0% तर शहरी भागातील एलएफपीआर 50.7% होता.
  • एप्रिल 2025 मध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पुरुषांसाठीचा सीडब्ल्यूएस मधील एलएफपीआर अनुक्रमे 79.0% आणि 75.3% इतका होता.
  • एप्रिल 2025 मध्ये ग्रामीण भागात 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांचा एलएफपीआर 38.2% होता.
  • एप्रिल 2025 मध्ये ग्रामीण भागातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा सीडब्ल्यूएसमधील कामगार लोकसंख्या दर (डब्ल्यूपीआर) 55.4% होता तर शहरी भागातील याचा वयोगटातील व्यक्तींचा डब्ल्यूपीआर 47.4% होता. एप्रिल 2025 मध्ये देशपातळीवरील एकंदर डब्ल्यूपीआर 52.8% असल्याचे दिसून आले.
  • एप्रिल 2025 मध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांचा डब्ल्यूपीआर अनुक्रमे 36.8% आणि 23.5% राहिला तर देशपातळीवर या वयोगटातील महिलांचा एकंदर डब्ल्यूपीआर 32.5% होता.
  • वय वर्षे 15 आणि त्याहून जास्त वय असलेल्या व्यक्तींमधील बेरोजगारी दर (युआर) एप्रिल 2025 मध्ये 5.1% होता. देशपातळीवर 5.0% महिला युआरच्या तुलनेत पुरुष युआर किंचित अधिक म्हणजे 5.2% होता.

A.प्रस्तावना

वाढीव आवाक्यासह उच्च वारंवारतेच्या श्रमिक बळ निर्देशांकांच्या निर्माणाची गरज लक्षात घेऊन जानेवारी 2025 पासून नियतकालिक श्रमिक बळ सर्वेक्षणाच्या (पीएलएफएस) नमुने पद्धतींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित पीएलएफएस रचना खालील उद्दिष्टांची पूर्तता करेल असे परिकल्पित करण्यात आले आहे:

  • अखिल भारतीय पातळीवर विद्यमान साप्ताहिक स्थितीतील (सीडब्ल्यूएस [1]) ग्रामीण तसेच शहरी भागासाठी मासिक आधारावर  श्रमिक बळ सहभाग दर, कामगार सहभाग गुणोत्तर तसेच बेरोजगारी दर यांसारख्या प्रमुख रोजगार आणि बेरोजगारी निर्देशांकांचे अंदाज बांधणे.
  • पीएलएफएसच्या तिमाही निष्कर्षांची व्याप्ती ग्रामीण भागापर्यंत विस्तारुन विद्यमान साप्ताहिक स्थितीत (सीडब्ल्यूएस) भारताच्या ग्रामीण तसेच शहरी अशा दोन्ही भागांसाठी तिमाही अंदाज मिळवणे.
  • ग्रामीण तसेच शहरी अशा दोन्ही भागांत वार्षिक पातळीवर नेहमीची स्थिती आणि सीडब्ल्यूएस (पीएस+एसएस) मधील महत्त्वाचे रोजगार आणि बेरोजगारी निर्देशांक शोधून काढणे.

पीएलएफएसच्या मासिक वार्तापत्राच्या स्वरुपात महिनावार निष्कर्ष जारी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्याचे मासिक वार्तापत्र हे या मालिकेतील पहिले, एप्रिल 2025 या महिन्यासाठीचे वार्तापत्र आहे.

ब. पीएलएफएसचे नमुना डिझाईन

जानेवारी 2025 पासून ग्रामीण तसेच शहरी अशा दोन्ही विभागांसाठी पीएलएफएसमध्ये  रोटेशनल पॅनेल सँपलिंग डिझाईन स्वीकारण्यात आले आहे.

क.नमुना आकार

अखिल भारतीय पातळीवर एकूण 7,511 एफएसयुज (ग्रामीण भागासाठी 4,140 जनगणना गावे किंवा उप-एकके जशी स्थिती असेल तसे आणि शहरी भागासाठी 3,371 युएफएस ब्लॉक किंवा उप-एकके जशी स्थिती असेल तसे) यांचे एप्रिल 2025 पर्यंतच्या तिमाहीत सर्वेक्षण करण्यात आले आहे.

एप्रिल 2025 चे मासिक वार्तापत्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (https://mospi.gov.in) उपलब्ध आहे.

महत्त्वाचे निष्कर्ष सोबत जोडलेल्या परिशिष्टांमध्ये दिले आहेत.

Annexure

Key Findings of PLFS, Monthly Bulletin (April 2025)

1. Labour Force Participation Rate (in per cent) in CWS for persons of age 15 years and above during April 2025

sector

age group

male

female

person

rural

15-29 years

63.5

23.8

43.4

15 years and above

79.0

38.2

58.0

all ages

57.5

28.8

42.9

urban

15-29 years

59.1

21.5

41.2

15 years and above

75.3

25.7

50.7

all ages

58.5

20.5

39.9

rural + urban

15-29 years

62.0

23.1

42.7

15 years and above

77.7

34.2

55.6

all ages

57.8

26.2

42.0

 

2. Worker Population Ratio (in per cent) in CWS for persons of age 15 years and above during April 2025

sector

age group

male

female

person

rural

15-29 years

55.3

21.2

38.0

15 years and above

75.1

36.8

55.4

all ages

54.7

27.7

41.0

urban

15-29 years

50.2

16.4

34.1

15 years and above

71.0

23.5

47.4

all ages

55.1

18.7

37.3

rural + urban

15-29 years

53.6

19.8

36.8

15 years and above

73.7

32.5

52.8

all ages

54.8

24.9

39.8

 

3.Unemployment Rate (in per cent) in CWS for persons of age 15 years and above during April 2025

sector

age group

male

female

person

rural

15-29 years

13.0

10.7

12.3

15 years and above

4.9

3.9

4.5

all ages

4.9

3.8

4.5

urban

15-29 years

15.0

23.7

17.2

15 years and above

5.8

8.7

6.5

all ages

5.8

8.7

6.5

rural + urban

15-29 years

13.6

14.4

13.8

15 years and above

5.2

5.0

5.1

all ages

5.2

5.0

5.1

पीडीएफसाठी इथे क्लिक करा

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2128902)
Read this release in: Hindi , English , Urdu